Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
Shivaji kon hota
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचा संदर्भ दिला म्हणून प्राध्यापिकेवर कारवाई; पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप फ्रीमियम स्टोरी

राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित अनुच्छेद वाचा आणि या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करतो येऊ शकतो का ते सांगा ? असा…

Abhishek, Mahalakshmi temple,
कोल्हापूर : शिवनेरीवरील छत्रपती शिवरायांच्या पादुकांवर महालक्ष्मी मंदिरात अभिषेक

छत्रपती शिवरायांच्या पादुकांचे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात हक्कदार श्री पूजक मंडळाच्या वतीने बुधवारी स्वागत करून पादुकांवर मंत्रघोषात अभिषेक करण्यात…

satara, mp Chhatrapati Udayanraje Bhonsle, controversy, Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी होणारे वाद विवाद थांबवा – उदयनराजे

महाराष्ट्र शासनाने समिती नेमावी, शिवाजी महाराजांचे चरित्र प्रकाशित करावे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

Satara, Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj s wagh nakh, wagh nakh, Pratapgad, 350 years, Shiva Rajya Abhisheka, Victoria Albert Museum, Chhatrapati Shivaji Maharaj Museum, Sudhir Mungantiwar, Chief Minister Eknath Shinde, inauguration, Guardian Minister Shambhuraj Desai
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे दोन दिवस आधीच साताऱ्यात दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची निशाणी असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा शहरात दोन दिवस आधीच दाखल झाली आहेत.

Sambhaji Raje Chhatrapati gave a reaction on the Vishalgad case
Sambhaji Raje: अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला हिंसक वळण; संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले? प्रीमियम स्टोरी

संभाजीराजे छत्रपती यांच्या अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. विशाळगड येथे प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये काहीजण…

wagh nakh london shivaji maharaj
महाराष्ट्रात वाघनखं कधी आणि कुठे पाहता येणार? सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा; विधानसभेत म्हणाले…

लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं कधी आणि कुठे पाहाता येणार? यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत घोषणा केला आहे.

london wagh nakh shivaji maharaj
Video: ब्रिटनच्या संग्रहालयातली वाघनखं छत्रपतींची का मानायची? सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलं निवेदन!

लंडनमधील संग्रहालयात ठेवण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत की नाहीत? यावर गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली आहे.

Chhatrapati Shahu Maharaj gave a reaction on Chhatrapati Shivaji Maharajs Wagh Nakh
Wagh Nakh : “इतिहास संशोधक बरोबर आहेत की नाही…”; वाघनखांबद्दल काय म्हणाले छत्रपती शाहू महाराज?

लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं ही लवकरच भारतात आणली जाणार आहेत. पण ही वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत, असं…

Historian Indrajit Sawant About tiger Claw
“लंडनच्या संग्रहालयातील वाघनखं शिवरायांचीच असण्याविषयी संभ्रम”, इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचा मोठा दावा

छत्रपती शिवरायांची वाघनखं आम्ही भारतात आणणार आहोत असा दावा काही महिन्यांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता.

maharani yesubai latest marathi news
महाराणी येसूबाईंची कर्तृत्वगाथा इतिहासात आजही उपेक्षित : राजेंद्र घाडगे

येसूबाईंच्या कर्तृत्व गाथेवर इतिहासाने म्हणावा तसा प्रकाश टाकला नाही अशी खंत ज्येष्ठ इतिहास संशोधक राजेंद्र घाडगे यांनी व्यक्त केली .

shivrajyabhishek din 2024 Kolhapur
कोल्हापुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ७ दाम्पत्य व अंध व्यक्तींच्या हस्ते दुग्धाभिषेक व ११ नद्यांच्या पाण्याने…

संबंधित बातम्या