• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. these places in india does not celebrate holi mmj

Photos: होळीची पूजा, रंगांची उधळण भारतातील ‘या’ ठिकाणी होत नाही साजरी

असं म्हणतात की या गावाला संतांचा शाप मिळाला होता आणि याचमुळे गेली २०० वर्षे इथे होळी साजरी झाली नाही.

March 2, 2023 13:14 IST
Follow Us
  • Holi
    1/12

    देशभरात सर्वत्र होळीची उत्सुकता असून ८ मार्चची सगळे आतुरतेते वाट पाहत आहेत. देशातील विविध राज्यात होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. (Photos: Freepik)

  • 2/12

    देशातील विविध राज्यात होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. (Photos: Freepik)

  • 3/12

    परंतु भारतातच अशी काही ठिकाणं आहेत जिथे होळी अजिबात साजरी केली जात नाही. (Photos: Freepik)

  • 4/12

    गुजरातमधील एका गावात अजिबात होळी साजरी केली जात नाही. (Photos: Freepik)

  • 5/12

    असं म्हणतात की या गावाला संतांचा शाप मिळाला होता आणि याचमुळे गेली २०० वर्षे इथे होळी साजरी झाली नाही. (Photos: Freepik)

  • 6/12

    तामिळनाडू राज्यातही बहुतांशी लोक होळी साजरी करत नाहीत. होळीच्या दिवशी तमिळ लोक मासी मागम साजरा करतात. (Photos: Freepik)

  • 7/12

    बुंदेलखंडातील सागर जिल्ह्यामधील हातखोर गावातील लोक होळी हा सण साजरा करत नाहीत. (Photos: Freepik)

  • 8/12

    या गावात होलिकेचे दहनदेखील केले जात नाही. देवीने स्वतः येऊन होळी साजरी करू नये असं सांगितलं असल्याचं इथे म्हणतात. (Photos: Freepik)

  • 9/12

    झारखंडमधील दुर्गापूर गावात गेली १०० वर्षे होळी साजरी नाही. (Photos: Freepik)

  • 10/12

    होळीच्या दिवशी इथल्या राजाच्या मुलाचा मृत्यू झाला होता आणि यामुळेच इथे होळी साजरी होत नाही. (Photos: Freepik)

  • 11/12

    उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात होळी साजरी होत नाही. (Photos: Freepik)

  • 12/12

    रुद्रप्रयागमधील क्विली, कुरझन या गावात रंगांची उधळण केली जात नाही. (Photos: loksattagraphics desk)

TOPICS
सणFestivalsहोळी सेलिब्रेशनHoli Celebrationहोळी २०२३Holi Festivalहोळी २०२५Holi 2025

Web Title: These places in india does not celebrate holi mmj 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.