-
मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे. जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच, हे अटळ आहे.
-
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे अंतिम संस्कार धार्मिक विधींनुसार केले जातात.
-
हिंदू धर्मात एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याला अग्नी देऊन त्याचे अंतिम संस्कार केले जातात.
-
आगीत जळल्यानंतर संपूर्ण मृतदेह राख होतो. पण, तुम्हाला माहित आहे का, शरीराचा असा एक भाग आहे जो आगीतही जळत नाही?
-
आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाची संबंधित काही तथ्य सांगणार आहोत, जे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
-
शरीरातील चरबी आणि अवयवांचा भाग वेगळा असल्याने शरीर जाळण्याची पद्धतही वेगळी असते.
-
एका रिपोर्ट्सनुसार, शरीराच्या ज्या भागाला जास्त उष्णता मिळते, तो भाग लवकर जळतो.
-
जास्त चरबी असलेले अवयव अधिक तीव्रतेने जळतात. यानंतरही शरीरात असे काही भाग असतात जे अजिबात जळत नाहीत.
-
दात हे शरीराचे ते भाग आहेत, जे आगीत जळत नाहीत. अंत्यसंस्कारानंतर जेव्हा हाडे गोळा केली जातात तेव्हा तेथे दातही सापडतात.
-
आगीचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. दात हा मानवी शरीराचा सर्वात अविनाशी घटक मानला जातो.
-
याव्यतिरिक्त, बरेच लोक म्हणतात की, नखे आगीत जळत नाहीत. तथापि, ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली नाही.
-
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सांगाडा जळल्यावर राखमध्ये बदलत नाही. (फोटो सौजन्य: संग्रहित छायाचित्र)
शरीराचा असा कोणता अवयव जो आगीत देखील जळत नाही माहितेय का? जाणून तुम्हीही व्हाल थक्क
शरीराचा ‘हा’ भाग जो आगीत देखील जळत नाही, काय आहे कारण, जाणून घ्य्या…
Web Title: Do you know which part of human body does not burn in fire find out reason pdb