Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. heavy rainfall hits himachal and uttarakhand 57 deaths in landslides and houses collapsed fehd import rmm

PHOTOS: रस्ते-पूल-लोहमार्ग गेले वाहून, घरंही कोसळली; हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार

उत्तराखंडमध्येही पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जोशीमठजवळ घर कोसळून दोघांचा मृत्यू झाला.

August 17, 2023 17:58 IST
Follow Us
  • हिमाचल प्रदेशात रविवारपासून संततधार पावसाने थैमान घातलं आहे. पावसासंबंधित घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. काही मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिमाचल प्रदेशातील पावसाची स्थिती दर्शवणारे काही फोटोज...
    1/7

    हिमाचल प्रदेशात रविवारपासून संततधार पावसाने थैमान घातलं आहे. पावसासंबंधित घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. काही मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिमाचल प्रदेशातील पावसाची स्थिती दर्शवणारे काही फोटोज…

  • 2/7

    मंडीजवळ भूस्खलन झाल्यानंतर चंदीगड-मनाली महामार्ग बंद पडला. यावेळी प्रवाशांना मातीच्या ढिगाऱ्यावरून पायी चालत जावं लागलं. (पीटीआय फोटो)

  • 3/7

    कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर बियास नदीच्या काठावर लोक उभे आहेत. (पीटीआय फोटो)

  • 4/7

    उत्तरेकडील हिमाचल प्रदेश राज्यातील शिमला येथे मुसळधार पावसामुळे शिमला-कालका हेरिटेज रेल्वे ट्रॅक उखडून पडला. (रॉयटर्स)

  • 5/7

    रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मदमहेश्वर खोऱ्यात पावसामुळे अडकलेल्या लोकांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली. (पीटीआय फोटो)

  • 6/7

    जोशीमठ येथील हेलांग परिसरातील क्रशर प्लांटजवळ घर कोसळल्यानंतर NDRF आणि SDRF कर्मचारी बचाव आणि मदत कार्य करताना. (पीटीआय फोटो)

  • 7/7

    चमोली जिल्ह्यातील भानेरपाणी पिपळकोटीजवळील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचा काही भाग अतिवृष्टीमुळे वाहून गेला. (पीटीआय फोटो)

TOPICS
पाऊसRainहिमाचल प्रदेशHimachal Pradesh

Web Title: Heavy rainfall hits himachal and uttarakhand 57 deaths in landslides and houses collapsed fehd import rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.