scorecardresearch

jitendra awhad on laxmidhar behera
“ही वेड्याची…”; जितेंद्र आव्हाडांकडून IIT मंडीच्या संचालकांवर टीकास्र, नेमकं प्रकरण काय?

आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी लोकांच्या मासांहारावरून अजब विधान केलं आहे.

himachal-1200
“यापेक्षा मृत्यू परवडला”; हिमाचल प्रदेशमध्ये भुस्खलनातून बचावलेल्या महिलेची प्रतिक्रिया, म्हणाली…

हिमाचल प्रदेशात सततच्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. यात अनेकांना बेघर होण्याची, तर अनेकांना आपला जीव गमावण्याची वेळ…

flood in himachal pradesh
हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस; मंडी जिल्ह्यात ५० जणांची सुखरूप सुटका

हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर अडकलेल्या ५० पेक्षा अधिक नागरिकांची राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी सुखरूप सुटका केली.

Kullu Himachal Pradesh Building Collapsed
Himachal Pradesh Building Collapsed : पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती; पावसामुळे आतापर्यंत २३८ जणांचा मृत्यू

Kullu Landslide : ढगफुटी, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Monsoon, mayhem, Uttarakhand
7 Photos
PHOTOS: रस्ते-पूल-लोहमार्ग गेले वाहून, घरंही कोसळली; हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार

उत्तराखंडमध्येही पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जोशीमठजवळ घर कोसळून दोघांचा मृत्यू झाला.

Sukhwinder Singh Sukhu Bihari Mazdoor
हिमाचलमधल्या दुर्घटनांना बिहारी आर्किटेक्ट्स जबाबदार; मुख्यमंत्री सुखूंचा गंभीर आरोप

हिमाचल प्रदेशातील शिमल्यात यंदा पावसाळ्यात निसर्गाने कहर केला आहे. हिवाळ्यात पर्यटकांची गर्दी असलेल्या शिमल्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत.

himachal pradesh landslides
पर्यटनाचा आपत्तींशी संबंध आहे, हे कधी कळणार?

पर्यटकांच्या दिमतीसाठी निसर्गाच्या गरजा विसरून जाणे, ही समस्या काही फक्त हिमाचल प्रदेश वा उत्तराखंडची नाही, ती जागतिक समस्या आहे, तरीसुद्धा…

landslide in himachal paradesh
हिमाचल प्रदेशात पाऊसबळींची संख्या ५३

हिमाचल प्रदेशात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी आणि घरांची पडझड यांसारख्या घटनांमुळे मृतांची संख्या ५३ झाली आहे.

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×