Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. do snakes have ears can snakes taste smell and other sensational serpent questions pdb

सापाला कान असतात का? ते खरंच ऐकू शकतात? सारखे जीभ बाहेर का काढतात? नागोबाचं सत्य जाणून व्हाल चकित

Do Snakes Have Ears: आपण आपल्या अवतीभवती साप बघितले असेलच, परंतु सापांना खरंच कान असतात का? ते सगळ्या गोष्टी ऐकू शकतात? नेहमी जीभ बाहेर का काढतात? जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे…

August 21, 2023 09:17 IST
Follow Us
  • जगभर सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती विषारी असतात आणि काही विषारी नसतात.
    1/12

    जगभर सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती विषारी असतात आणि काही विषारी नसतात.

  • 2/12

    श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी अनेक जण सापांची पूजा करतात.

  • 3/12

    श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. 

  • 4/12

    अनेक लोकांना सापाविषयीच्या गूढ रहस्यमयी कथा जाणून घ्यायला फार आवडत असतात. तर आज आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत.

  • 5/12

    आपल्याला सापाचे कान दिसत नाही, मग ते कसे ऐकतात? याचा कधी तुम्ही विचार केलाय का? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

  • 6/12

    सापांचे कान सामान्य प्राण्यांसारखे नसतात. सापांना बाहेरून स्पष्टपणे न दिसणारे शरीराच्या अंतर्गत कान असतात.

  • 7/12

    शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, साप बहिरे नसतात. पण त्यांची ऐकण्याची क्षमता इतर शारीरिक अवयव जसं की नाक आणि डोळ्यांमुळे कमी होते. 

  • 8/12

    सापांच्या शरीरात एक छोटेसे हाड असते. हे हाड जबड्याच्या हाडाला कानाच्या अंतर्गत भागासोबत जोडते. कोणत्याही ध्वनीचे आकलन सापांना त्यांच्या त्वचेच्या माध्यमातून होते.

  • 9/12

    सापांच्या अंतर्गत कानांच्या माध्यमातून साप आवाज ऐकू शकतात. आंतरीक कान असल्यामुळे सापांची ऐकण्याची क्षमता फारच कमी असते. ते २०० ते ३०० हट्सचे आवाज ऐकू शकतात.  

  • 10/12

    साप आपली जीभ बाहेर काढून हवेत एकडे-तिकडे फिरवतात. पण या जिभेचं काम काय असतं, माहिती आहे का?

  • 11/12

    साप जीभेने वास घेतात. त्यामुळे ते जीभ बाहेर काढून आसपासच्या प्राण्यांचा अंदाज घेत असतात. हालचाल होत असल्यास त्यांच्या कंपनातूनही ते सभोवताली कोणी असल्याचे जाणून घेतात. 

  • 12/12

    वरील सर्व माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे. (फोटो सौजन्य: संग्रहित छायाचित्र)

TOPICS
ज्ञानKnowledgeट्रेंडिंग टॉपिकTrending Topicवन्यजीवनWildlife

Web Title: Do snakes have ears can snakes taste smell and other sensational serpent questions pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.