-

मोहम्मद सिराजने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सहा विकेट घेऊन केलेली कमाल अजूनही जगभरातील क्रिकेटप्रेमी विसरू शकलेले नाहीत. अवघ्या ५० धावांमध्ये श्रीलंकेला गुंडाळून भारताला विजयी करण्यात सिराजचे मोठे योगदान होते
-
सिराजच्या पराक्रमानंतर महिंद्रा ग्रुपचे चेअरमॅन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर सिराजच्या कौतुकाची पोस्ट लिहिली होती. त्यांच्या या पोस्टवर काहींनी कमेंट करून सिराज महिंद्रा SUV देण्यात यावी असा सल्ला दिला होता.
-
यावर कमेंट करून आनंद महिंद्रा यांनी अगोदरच तुमची मागणी पूर्ण करण्यात आली आहे असं सांगितलं. खरंतर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात कमाल कामगिरीनंतर सिराजला महिंद्रांनी ‘थार’ गिफ्ट केली होती
-
आजवर आनंद महिंद्रा यांनी भारतीय क्रिकेट संघातील सहा खेळाडूंना महिंद्राची SUV गिफ्ट केली आहे. हे लकी खेळाडू कोण आहेत पाहूया..
-
शुबमन गिल (फोटो: @shubmangill/instagram)
-
शार्दूल ठाकूर (फोटो: @shardul_thakur/instagram)
-
थंगरासू नटराजन (फोटो: @navdeep_saini10_official/instagram)
-
वॉशिंग्टन सुंदर (फोटो : @washisundar555/instagram)
-
नवदीप सैनी (फोटो: @navdeep_saini10_official/instagram)
आनंद महिंद्रा यांनी मोहम्मद सिराजसह ‘या’ ६ भारतीय खेळाडूंनी गिफ्ट केलीये ‘Mahindra Thar’; पाहा फोटो
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना ‘महिंद्रा थार’ गिफ्ट केली आहे. अलीकडेच मोहम्मद सिराजच्या श्रीलंकेविरुद्ध खेळीनंतर त्याला सुद्धा थार गिफ्ट केली जावी अशी मागणी होत होती. यावर महिंद्रांनी दिलेले उत्तरही चर्चेत आहे.
Web Title: Anand mahindra gifted mahindra thar to mohammad siraj shubman gill washington sundar shardul thakur after asia cup memory before ind vs aus svs