• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mukesh ambanis house antilia why did mukesh ambani name his house antilia what does it mean pdb

मुकेश अंबानींनी त्यांच्या घराचे नाव ‘अँटिलिया’ का ठेवले? या नावाचा नेमका अर्थ काय? तुम्हाला माहितीये?

Mukesh Ambani’s House, Antilia: मुकेश अंबानी जगातील सर्वात महागड्या घरात राहतात. ‘अँटिलिया’ हे त्यांचे निवासस्थान जगभरातील लोकांचे आकर्षण आहे. पण तुम्हाला घराचे नाव असे का ठेवण्यात आले माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया…

September 25, 2023 12:08 IST
Follow Us
  • देशातीलच नाही तर आशियातील सर्वात मोठे श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची उद्योग जगतात नेहमीच चर्चा असते.
    1/12

    देशातीलच नाही तर आशियातील सर्वात मोठे श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची उद्योग जगतात नेहमीच चर्चा असते.

  • 2/12

    मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबाची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

  • 3/12

    जगातील सर्वात महागड्या घरात अंबानी कुटुंब राहतं.

  • 4/12

    मुकेश अंबानी यांचे मुंबईतील घर ‘अँटिलिया’ (Antilia) नेहमीच चर्चेत असते.  

  • 5/12

    मुकेश अंबानींच्या अँटिलिया या घराच्या फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

  • 6/12

    सगळ्यांनाच मुकेश अंबानी यांचे हे सर्वात महागडे घर आतून कसं दिसतं? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली असते.

  • 7/12

     सोशल मीडियावरही असे फोटोज व्हायरल झालेले लोकांना पाहायला आवडतात आणि आवर्जून त्यांच्या घराच्या आतील फोटोही पाहायला आवडतात. 

  • 8/12

    पण तुम्हाला माहिती आहे का, मुकेश अंबानींनी त्यांच्या घराचे नाव ‘अँटिलिया’ का ठेवले आणि त्याचा अर्थ काय आहे…? चला तर आज आपण जाणून घेऊया.

  • 9/12

    ‘अँटिलिया’हे त्यांचे निवासस्थान जगभरातील लोकांचे आकर्षण आहे. अटलांटिक महासागरातील एका पौराणिक बेटावरून याला ‘अँटिलिया’ असे नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते.

  • 10/12

    ‘अँटिलिया’ हा पोर्तुगीज शब्द ‘अँटे इलाहा’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘आइलैंड आॅफ द अदर’ आणि ‘अपोजिट आॅफ आइलैंड’ होतो, अशी माहिती आहे.

  • 11/12

    मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया हे एखाद्या महालापेक्षा कमी नाही आणि ते जगातील सर्वात महागडे खाजगी घर आहे. हे घर मुंबईतील ऑफ पेडर रोडवर बांधले आहे. 

  • 12/12

    मुंबईस्थित अँटिलिया २७ मजली असून हे तब्बल ४ लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. या घराचे बांधकाम ऑस्ट्रेलियातील कंपनीने केले असल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य : financialexpress)

TOPICS
घरHouseट्रेंडिंग न्यूजTrending Newsनीता अंबानीNita Ambaniमुकेश अंबानीMukesh Ambaniलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Mukesh ambanis house antilia why did mukesh ambani name his house antilia what does it mean pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.