• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mukesh ambani gautam adani bajaj who has made major donations in the year 2023 know about money numbers by indian businessman svs

मुकेश अंबानी, अदाणी, नव्हे तर ‘हे’ आहेत २०२३ चे मोठे दानशूर! व्यावसायिकांनी दिलेल्या दानाची आकडेवारी पाहा

Top Businessman Made Major Money Donations: आज आपण देशातील सात टॉप दानशूरांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी या वर्षात सर्वाधिक दान केले आहे.

November 3, 2023 18:38 IST
Follow Us
  • Mukesh Ambani Gautam Adani Bajaj Who has Made Major Donations In the Year 2023 Know About Money Numbers By Indian Businessman
    1/9

    अलीकडेच एडलगिव हुरुन इंडिया तर्फे भारतातील दानशूरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देशातील अनेक व्यावसायिकांची नावे समाविष्ट आहेत. या यादीत गौतम अदाणी, मुकेश अंबानींना मागे टाकून HCL चे मालक दानशूरांच्या यादीत पुढे गेले आहेत. आज आपण देशातील सात टॉप दानशूरांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी या वर्षात सर्वाधिक दान केले आहे. (फोटो सौजन्य: Indian Express)

  • 2/9

    दानशूरांच्या यादीत पहिले स्थान HCL टेक्नॉलॉजीचे संस्थापक व प्रमुख शिव नादार यांचे आहे. नादार व कुटुंबाने या २०२३ वर्षात २०४२ कोटींचे दान केले आहे (फोटो सौजन्य: Indian Express)

  • 3/9

    दुसऱ्या स्थानी Wipro चे मालक अजीम प्रेमजी व कुटुंब आहेत. या कुटुंबाने वर्षभरात १७७४ कोटी रुपयांचे दान केले आहे. (फोटो सौजन्य: Indian Express)

  • 4/9

    तिसऱ्या क्रमांकावर मुकेश अंबानी व कुटुंबियांचे नाव आहे. अंबानी परिवाराने २०२३ च्या वर्षात ३७६ कोटी रुपये दान केले आहेत.(फोटो सौजन्य: Indian Express)

  • 5/9

    चौथ्या क्रमांकावर आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगल बिर्ला व कुटुंबियांचे नाव आहे. या वर्षात त्यांनी २८७ कोटी रुपयांचे दान केले आहे.(फोटो सौजन्य: Indian Express)

  • 6/9

    पाचव्या क्रमांकावर गौतम अदाणी यांचे नाव आहे. ज्यांनी २०२३ मध्ये २८५ कोटी रुपयांचे दान केले आहे.(फोटो सौजन्य: Indian Express)

  • 7/9

    सहाव्या क्रमांकावर बजाज ग्रुपचे नाव आहे. या वर्षात बजाजतर्फे २६४ कोटी रुपयांचे दान देण्यात आले आहे.(फोटो सौजन्य: Indian Express)

  • 8/9

    सातव्या क्रमांकावर वेदांता ग्रुपचे चेअरमॅन अनिल अग्रवाल आहेत. अग्रवाल कुटुंबाने या २०२३ वर्षात २४१ कोटींचे दान केले आहे.(फोटो सौजन्य: Indian Express)

  • 9/9

    इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी हे आठव्या व दहाव्या स्थानावर आहेत. त्यांनी अनुक्रमे 189 कोटी आणि 170 कोटी दान केले आहे.(फोटो सौजन्य: Indian Express)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Mukesh ambani gautam adani bajaj who has made major donations in the year 2023 know about money numbers by indian businessman svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.