-   ‘टाटा इंटरनॅशनल लिमिटेड’ची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी स्ट्रायडरने (Stryder) एक नवीन सायकल लाँच केली आहे. 
-  एकदम आकर्षक लुक आणि दमदार बॅटरी असणाऱ्या या सायकवर सध्या मोठा डिस्काउंट मिळत आहे. 
-  दैनंदिन वापरासाठी ही अगदी उत्तम सायकल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 
-  स्ट्रायडरने Contino Noisy Boy सायकल लाँच केली आहे. परफॉर्मन्स आणि स्टाइल लक्षात घेऊन सायकलची रचना करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. 
-  विशेषतः BMX राइडिंगसाठी डिझाइन केलेली, Contino Noisy Boy सायकल BMX हँडलबार आणि ३६०-डिग्री फ्रीस्टाइल रोटरने सुसज्ज आहे. 
-  Contino Noisy Boy ही सायकल स्टंटसाठी उत्तम असू शकते. हे आकर्षक डिझाइनसह येते. 
-  Contino Noisy Boy BMX या सायकलची सुरुवातीची किंमत १२,९९५ रुपये ठेवण्यात आली आहे. 
-  सायकल लाँचच्या निमित्ताने ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या. 
-  Stryder Cycles कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon शॉपिंग अॅपवर ४,३३५ रुपये (मर्यादित कालावधीसाठी) सवलत आणि ३,५०० रुपयांची मोफत भेट देत आहे. (फोटो सौजन्य :financialexpress) 
Hero Lectro ला ही विसरुन जाल, टाटाची स्वस्त सायकल देशात आलीये; किंमत फक्त…
एकदम आकर्षक लुक आणि दमदार बॅटरी असणाऱ्या या सायकवर सध्या मोठा डिस्काउंट मिळत आहे
Web Title: Stryder cycles a subsidiary of tata international has launched the contino noisy boy bicycle pdb