• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. in pictures 75th republic day parade rehearsals begin all women delhi police contingent to participate for first time fehd import snk

Photo : ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची रंगीत तालीम सुरू, यंदा नारीशक्तीच्या सामर्थ्याचंही होणार दर्शन

या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्दिष्ट लैगिक समानतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि दलातील महिलांना सक्षम करणे हे आहे

January 19, 2024 20:52 IST
Follow Us
  •  75th Republic Day parade rehearsals begin, all-women Delhi Police contingent to participate for first time (Image: PTI)
    1/10

    भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी, दाट धुक्यात कर्तव्यपथावर पथसंचलनाची रंगीत तालीम सुरू झाली आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होय. फ्रेंच नेत्याला हा सन्मान देण्याचा हा सहावा प्रसंग आहे.
    २६ जानेवारी रोजी होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनाला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. या पथसंचलनामध्ये दिल्ली पोलिसांच्या सर्व महिला तुकड्या प्रथमच कर्तव्य पथावर दिसणार आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्दिष्ट लैंगिक समानतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि सैन्य दलातील महिलांना सक्षम करणे हे आहे. हे पाऊल प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विविध दल आणि विभागातील महिला सहभागींना सामील करण्याच्या संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशाशी सुसंगत आहे. (प्रतिमा: PTI)

  • 2/10

    अग्निवीरचे सदस्य आगामी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी नवी दिल्लीत धुक्यात असलेल्या पहाटेच्या रंगीत तालीममध्ये करताना… (प्रतिमा: रॉयटर्स)

  • 3/10

    गुरुवारी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे बीएसएफ महिला डेअर डेव्हिल्स संघ सीमा भवानी यांनी प्रजासत्ताक दिन पथसंचलन २०२४ च्या तालीम दरम्यान कौशल्य सादर करत आहे. (प्रतिमा: PTI)

  • 4/10

    कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन परेड २०२४ च्या तालीम दरम्यान सराव करणारे लोक कलाकार. (प्रतिमा: PTI)

  • 5/10

    प्रजासत्ताक दिन परेड २०२४ च्या सरावादरम्यान मद्रास रेजिमेंटच्या तुकडीद्वारे पथसंचलन करणाचा एक क्षण (प्रतिमा: PTI)

  • 6/10

    संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ची पिनाक क्षेपणास्त्र प्रणाली प्रजासत्ताक दिन परेड२०२४ च्या सरावा दरम्यान प्रदर्शन करताना. (प्रतिमा: PTI)

  • 7/10

    कर्तव्यपथावर आगामी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तालीम करताना एनसीसी कॅडेट. (प्रतिमा: PTI)

  • 8/10

    कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन परेड२०२४ च्या रंगीत तालीम दरम्यान सशस्त्र दलाचे कर्मचारी. (प्रतिमा: PTI)

  • 9/10

    कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन परेड२०२४ च्या रंगीत तालीम दरम्यान सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) च्या महिला कर्मचारी. (प्रतिमा: PTI)

  • 10/10

    कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन परेड२०२४ च्या रंगीत तालीम दरम्यान CRPF च्या ‘डेअरडेव्हिल्स’ची सर्व महिला टीम. (प्रतिमा: PTI)

TOPICS
प्रजासत्ताक दिन परेडRepublic Day Paradeप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025भारताचा प्रजासत्ताक दिनIndias Republic Day

Web Title: In pictures 75th republic day parade rehearsals begin all women delhi police contingent to participate for first time fehd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.