• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. republic day full dress rehearsal in photos 75th republic day fehd import snk

Republic Day 2024: ७५व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यापूर्वी परेडसाठी संपूर्ण गणवेशामधील सरावाची झलक

Republic Day 2024: कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सराव करण्यात आला.

Updated: January 25, 2024 14:42 IST
Follow Us
  • Republic Day Parade Full Dress Rehearsal
    1/12

    Republic Day 2024:
    प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी संपूर्ण गणवेशामध्ये परेडचा सराव चालू असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मध्य दिल्लीतील इंडिया गेटजवळ मंगळवारी प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले होते. ही तालीम सकाळी साडेदहा वाजता विजय चौकातून सुरू झाली आणि कर्तव्यपथ, सी-षटकोन, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा चौक, टिळक मार्ग, बहादूर शाह जफर मार्ग आणि नेताजी सुभाष मार्ग मार्गे लाल किल्ल्यावर समाप्त झाली.
    परेड सुरळीत पार पडावी यासाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजता विजय चौक ते इंडिया गेट या कर्तव्यपथावरील वाहतूक बंद करण्यात आली. मंगळवारी संपूर्ण गणवेशामध्ये सराव झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरूळीत झाली. . (सौजन्य: MoD आणि PTI)

  • 2/12

    कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सराव करताना फ्रेंच तुकडी कूच करत आहे. ( सौजन्य: संरक्षण मंत्रालय)

  • 3/12

    कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सरावाची झलक. (सौजन्य: संरक्षण मंत्रालय)

  • 4/12

    प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सरावादरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या महिला कर्मचारी. (सौजन्य: संरक्षण मंत्रालय)

  • 5/12

    प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सरावा दरम्यान CRPF महिला डेअर डेविल्स सादर करतात. (सौजन्य: PTI)

  • 6/12

    नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे प्र प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सरावा दरम्यान IAF तुकडी कूच करत आहे. ( सौजन्य: पीटीआय)

  • 7/12

    कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सरावाची झलक. (सौजन्य: संरक्षण मंत्रालय)

  • 8/12

    कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सरावादरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या उंटावर बसलेल्या तुकडीने कूच केली. सौजन्य: संरक्षण मंत्रालय)

  • 9/12

    कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सरावा दरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महिला कर्मचारी (सौजन्य: पीटीआय)

  • 10/12

    नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सरावा दरम्यान तीन Su-30MKI लढाऊ विमानांनी ‘ट्रायडंट’ फॉर्मेशनमध्ये संसद भवनाजवळून उड्डाण केले. (सौजन्य: पीटीआय)

  • 11/12

    कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सरावा दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाच्या चित्ररथाची झलक. ( सौजन्य: पीटीआय)

  • 12/12

    प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सरावा दरम्यान प्रदर्शनात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची झलक. (सौजन्य PTI)

TOPICS
ट्रेंडिंग फोटोTrending Photoप्रजासत्ताक दिन परेडRepublic Day Paradeप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Republic day full dress rehearsal in photos 75th republic day fehd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.