• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. happy mahashivratri 2024 on the occasion of mahashivratri know the meaning of 9 names of shiva svs

महाशिवरात्रीच्या निमित्ताने जाणून घ्या ‘या ९ शिव’ नावांचा अर्थ !

Happy Mahashivratri 2024 :भगवान शिवांच्या नावाचा अर्थ

March 8, 2024 12:37 IST
Follow Us
  • Happy Mahashivratri 2024 On the occasion of Mahashivratri, know the meaning of 9 names of Shiva
    1/9

    उमापती : उमा हे देवी पार्वतीचे नाव आहे , त्यामुळे शिवाला उमापती म्हटले जाते (Image Credit: Wikipedia)

  • 2/9

    मृत्युंजय : ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे , तो म्हणजे मृत्युंजय (Image Credit: Freepik)

  • 3/9

    भैरव : जो भय उत्पन्न करतो, भयाचा नाश करतो, भय ज्याच्या अधीन आहे तो म्हणजे भैरव (Image Credit: Wikipedia)

  • 4/9

    गंगाधर : भगवान शिवाने आपल्या जटेत गंगा धारण केल्याने शिवाला गंगाधर म्हटले जाते (Image Credit: Freepik)

  • 5/9

    कपालीन: भगवान शिवाने मुण्डमाला धारण केली आहे, त्यामुळे शिवाला कपालीन म्हटले जाते (Image Credit: Freepik)

  • 6/9

    महेश्वर : संपूर्ण विश्वाचा परमेश्वर (Image Credit: Reuters)

  • 7/9

    चंद्रशेखर: भगवान शिवाने चंद्रकोर धारण केल्याने शिवाचे चंद्रशेखर हे नावं प्रसिद्ध झाले आहे (Image Credit: Freepik)

  • 8/9

    शूलपाणी: भगवान शिवाच्या हातातील त्रिशुळामुळे शिवाचे हे नाव प्रसिद्ध आहे (Image Credit: Freepik)

  • 9/9

    पशुपती : सर्व प्राणिमात्रांच्या देव म्हणून शिवाचे पशुपती हे नाव प्रसिद्ध आहे (Image Credit: Freepik)

TOPICS
महाशिवरात्री २०२५Maha Shivratri 2025

Web Title: Happy mahashivratri 2024 on the occasion of mahashivratri know the meaning of 9 names of shiva svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.