Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how to change whatsapp wallpaper for a specific chat follow this seven easy steps asp

व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रत्येक चॅटसाठी सेट करा तुमचा आवडता ‘वॉलपेपर’; फक्त ‘या’ सात स्टेप्स करा फॉलो…

व्हॉट्सअ‍ॅपच्या पर्सनल चॅटचा वॉलपेपर कसा बदलायचा हे पाहू…

April 7, 2024 21:46 IST
Follow Us
  • How to change WhatsApp wallpaper for a specific chat Follow This Seven Easy Steps
    1/9

    घरबसल्या व्हॉट्सअ‍ॅपमुळे (WhatsApp) अनेक कामं करणे शक्य होतात, त्यामुळे मेटा कंपनी युजर्सना नवीन अनुभव देण्यासाठी नेहमी वेगवेगळे फीचर्स घेऊन येत असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    पण, तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही वैयक्तिक (पर्सनल) आणि सर्व चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर वापरू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    तर व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रत्येक चॅटसाठी तुम्हाला वेगळा फोटो ठेवायचा असेल तर तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    तुम्हाला ज्या चॅटचा वॉलपेपर बदलायचा आहे ; ती चॅट ओपन करा. (फोटो सौजन्य: @pixabay)

  • 5/9

    नंतर तीन डॉट मेन्यूवर टॅप करा आणि वॉलपेपर हा पर्याय निवडा. (फोटो सौजन्य: @pixabay)

  • 6/9

    त्यानंतर स्क्रिनवर तुम्हाला वॉलपेपर Dimming हा पर्याय दिसेल. तिथे दिलेल्या स्लाइडरचा वापर करून डार्क मोडमध्ये ब्राइटनेस करा. (फोटो सौजन्य: @pixabay)

  • 7/9

    नंतर चेंज (Change) या पर्यायावर क्लिक करून फोल्डरमधून तुमच्या आवडीचा एखादा फोटो निवडा. (फोटो सौजन्य: @pixabay)

  • 8/9

    त्यानंतर सेट वर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @pixabay)

  • 9/9

    तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा वॉलपेपर तुम्हाला बदललेला दिसेल. (फोटो सौजन्य: @pixabay)

TOPICS
टेकTechटेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology News

Web Title: How to change whatsapp wallpaper for a specific chat follow this seven easy steps asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.