• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gudi padwa girgaon shobha yatra 2024 mumbai gudi padwa celebration see photos sjr

जल्लोष नववर्षाचा! गिरगावात ढोल ताशांचा गजर अन् पारंपारिक वेषात नववर्षाचे स्वागत! शोभायात्रेचे सुंदर Photo

Girgaon Shobha Yatra : गिरगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. यानिमित्त आयोजित शोभायात्रेचे सुंदर फोटो पाहा..

April 9, 2024 16:47 IST
Follow Us
  • Gudi Padwa Girgaon Shobha yatra 2024 Mumbai Gudi Padwa Celebration see photos
    1/10

    साडे तीन मुहूर्तांपैकी एक… हिंदू नवर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला.

  • 2/10

    ढोल ताशांचा गजर, झांज अन् वेशीमच्या तालावर नटूनथटून पारंपारिक वेषात नववर्षांचे स्वागत करण्यात आले.

  • 3/10

    मिरवणुका, शोभायात्रांमधून एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या मुंबईत दारोदारी उभारण्यात आल्या.

  • 4/10

    यंदाही मुंबईतील गिरगाव परिसरात शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात, जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

  • 5/10

    या शोभायात्रांमध्ये अनेक महिला नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दागिण्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावा सहभागी झाल्या होत्या,

  • 6/10

    दरम्यान यंदा हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत अनेकांनी रामराज्य व शिवराज्य संकल्पनेवर आधारित वेषभूषा केल्याचे पाहायला मिळाले.

  • 7/10

    यासह मल्लखांब प्रदर्शन, पुणेरीसह विविध ढोल ताशा पथके, महिलांचे विशेष झांजपथक, विविध शोभायात्रा रथांचा सहभाग होता.

  • 8/10

    गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. याठिकाणी २२ फुटांची गुढी उभारण्यात आली.

  • 9/10

    दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही शोभायात्रेतील मराठमोळ्या पेहरावातील महिलांची बुलेटस्वारी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

  • 10/10

    पारंपारिक मराठमोळा पेहराव करुन अनेक महिला बुलेट अन् काही आपल्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या दुचाकी घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. (Express photo by Sankhadeep Banerjee)

TOPICS
गुढी पाडवा सेलिब्रेशनGudi Padwa Celebrationगुढीपाडवा २०२५Gudi Padwa 2025

Web Title: Gudi padwa girgaon shobha yatra 2024 mumbai gudi padwa celebration see photos sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.