Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. thinking of buying a 7 seater car these five cars are best options in a low budget arg

७ सीटर कार घेण्याचा विचार आहे? तर ‘या’ पाच कार आहेत स्वस्त आणि उत्तम पर्याय

जाणून घ्या रेनॉल्ट ते मारुती सुझुकीपर्यंत भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेले सर्वात स्वस्त ७ सीटर कारचे पर्याय.

May 14, 2024 19:47 IST
Follow Us
  • Cheapest 7 seater cars, top 5 cheapest 7 seater cars, 7 seater cars list
    1/6

    अनेक मोठ्या कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या ७ सीटर कार भारतीय बाजारात लॉन्च केल्या आहेत. मात्र, काही गाड्या अशा आहेत ज्या मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये बसत नाहीत. आज जाणून घेऊया काही ७ सीटर कार्सबद्दल ज्या मध्यमवर्गीय लोकांना देखील परवडतील. (फोटो : कारदेखो)

  • 2/6

    तुम्ही ७ सीटर कारसाठी ‘Kia Motors’चा विचार करू शकता हे तुम्हाला सात-सीट पर्यायासह ‘Carens MPV’चा पर्याय देखील देते. या कारची किंमत ₹१०.५२ लाख पासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंट ₹१९.२२ लाखांच्या किंमतीवर खरेदी करता येईल.(फोटो : कारदेखो)

  • 3/6

    महिंद्राने बोलेरो निओ ही सात-सीटर ‘SUV’ कार तुम्ही ₹९,९४ लाखांच्या सुरुवातीच्या किंमतित उपलब्ध आहे. (फोटो : कारदेखो)

  • 4/6

    एर्टिगा मारुतीने सात-सीट पर्यायासह ऑफर केलेली कारमध्ये एक मस्त फीचर्स देखील देण्यात आले आहे. ही कार पेट्रोल सोबत सीएनजी पर्यायासह विक्रीसाठी उपलब्ध आहे. मारुती एर्टिगाची किंमत ₹८.६९ लाख रुपये आहे. या कारचे सीएनजी व्हेरियंटची किंमत ₹१०.७८ लाख रुपये आहे. (फोटो : कारदेखो)

  • 5/6

    रेनॉल्ट ट्रायबर सात-सीट पर्यायासह उपलब्ध आहे हे वाहन देशातील सर्वात स्वस्त सात सीटर कारपैकी एक आहे. या कारची किंमत ₹६ लाख पासून सुरू होते आणि याचे एएमटी व्हेरिएंट ₹८.१२ लाख च्या किंमतीवर खरेदी करता येते. (फोटो : कारदेखो)

  • 6/6

    तुम्हाला टोयोटा रूमिऑन ₹१०.४४ लाखाच्या सुरुवातीच्या किंमतत खरेदी करता येईल. टोयोटाचे टॉप व्हेरियंटची किंमत ₹१३.७३ लाखांनी सुरू होते. यामध्ये तुम्हाला कंपनी सीएनजीचा पर्यायही देते ज्याची किंमत ₹११.३९ लाख आहे. (फोटो : कारदेखो)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: Thinking of buying a 7 seater car these five cars are best options in a low budget arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.