Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. want to buy a cheap 5g smartphone then these options will be the best for you just look at the list arg

स्वस्त 5G स्मार्टफोन घ्यायचा आहे? मग ‘हे’ पर्याय ठरतील तुमच्यासाठी बेस्ट, एकदा यादी पाहाच!

भारतात 5G नेटवर्क चांगली प्रगती करत आहे, जर तुमच्याकडे 4G स्मार्टफोन असेल आणि तुम्ही आता 5G वर अपग्रेड करणार असाल, तर जाणून घ्या हे स्वस्त 5G स्मार्टफोनचे पर्याय.

Updated: May 24, 2024 18:42 IST
Follow Us
  • Five Budget 5G Smartphones - 1
    1/9

    गेल्या काही वर्षांमध्ये 5G स्मार्टफोन हे स्वस्त आणि परवडणारे झाले आहेत. जर तुमच्याकडे 4G स्मार्टफोन असेल तर 5G स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करण्याची हीच योग्य वेळ आहे. जाणून घेऊया 5G स्मार्टफोनचे काही स्वस्त पर्याय. (फोटो: फ्रीपीक)

  • 2/9

    बहुतेक आधुनिक 5G स्मार्टफोन उत्कृष्ट डाउनलोड आणि अपलोड स्पीड देतात. त्याचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी, तुम्हाला सर्व प्रमुख 5G नेटवर्कमध्ये तुमचे सीम बदलावे लागणार.

  • 3/9

    तुम्ही हे अपग्रेड करत असल्याने, पुढील काही वर्षांसाठी हा तुमचा प्राथमिक पर्याय असू शकतो. तुम्ही 5 G स्मार्ट फोनमध्ये कमीत कमी 128 जीबीचा पपर्याय निवडू शकता. या अंतर्गत स्टोरेजमुळे तुम्हाला क्लाउड स्टोरेज सेवेवर अवलंबून राहवं लागत नाही आणि यामुळे तुमचे सर्व मल्टीमीडिया, ॲप्स आणि गेम डिव्हाइसवर स्टोअर राहतात. (फोटो: फ्रीपीक)

  • 4/9

    ‘5G’ नेटवर्कवर फोन वापरल्याने फोनची बॅटरी त्वरीत संपते यासाठी नवीन फोनच्या पर्यायामध्ये तुम्ही किमान ‘५,००० mAh’ बॅटरी असलेला स्मार्टफोन घेऊ शकता. (फोटो: फ्रीपीक)

  • 5/9

    ‘iQOO Z9x 5G’ फोन हा ४-जीबी रॅम आणि १२८जीबी व्हेरिएंटसह येतो ज्याची. या फोनची सुरुवाती किंमत १२.९९९ रुपये आहे. ‘iQOO Z9x 5G’हा फोन सर्वोत्कृष्ट ‘5G’स्मार्टफोनपैकी एक आहे. यामध्ये तुम्हाला ४४W ची जलद चार्जिंग पर्याय मिळतो. (फोटो – एक्सप्रेस)

  • 6/9

    ‘POCO M6 Pro 5G’ हा सर्वात स्वस्त आणि परवडणारा ‘5G’ स्मार्टफोन आहे आणि सध्या या फोनची किंमत रु. ९,४९९ आहे. हा फोन तुम्हाला १२८ जीबी स्टोरेज ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ५,००० mAh बॅटरी मिळते. (फोटो – एक्सप्रेस)

  • 7/9

    ‘Lava Storm 5G’ हे देखील एक उत्तम ‘5G’ पर्याय आहे. या फोनची सुरुवाती किंमत ११,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. (फोटो – एक्सप्रेस)

  • 8/9

    ‘Nokia G42 5G’हा आणखी एक उत्तम ‘5G’ स्मार्टफोन आहे आणि हा फोन तुम्हाला १०,००० च्या किमतीत मिळू शकतो. या फोनमध्ये तुम्हाला १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज मिळते. (फोटो – एक्सप्रेस)

  • 9/9

    ‘Samsung Galaxy M14 5G’हा सध्या सॅमसंगचा सर्वात स्वस्त ‘5G’ स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत १२,४९० रुपयांपासून सुरु होते. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला दोन प्रमुख पर्याय मिळतात टे म्हणजे ‘Android OS’ अपग्रेड आणि जलद चार्जिंगसह ‘६,००० mAh’बॅटरी बॅक-उप. (फोटो – एक्सप्रेस)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: Want to buy a cheap 5g smartphone then these options will be the best for you just look at the list arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.