Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pandharpur wari begins from mumbai gate way of india cm eknath shinde announced 10 palkhi chief will do ashadhi ekadashi mahapooja svs

दिंडी चालली मुंबईतूनी! गेट वे ऑफ इंडियावर विठुनामाचा गजर; मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या महापूजेबाबत आजच केली ‘ही’ मोठी घोषणा

Pandharpur Wari From Gate Way Of India: मुंबईचे निशाण असलेल्या गेट वे ऑफ इंडिया येथून आज संत रोहिदास मंडळ व पांडुरंग प्रतिष्ठानातुन वारकरी दिंडीला निघाले आहेत. परदेशी महिलेने सुद्धा या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला होता.

Updated: June 17, 2024 16:52 IST
Follow Us
  • Pandharpur Wari Begins From Mumbai Gate Way Of India
    1/9

    टाळ चिपळ्यांच्या संग.. विठूनामात दंग होण्याची, विठुरायाच्या गजरात महाराष्ट्र दुमदुमण्याची वेळ आता जवळ आली आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)

  • 2/9

    यंदा १७ जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रभरातून पालखी सोहळे आरंभले जात आहेत.(Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)

  • 3/9

    मुंबईचे निशाण असलेल्या गेट वे ऑफ इंडिया येथून आज संत रोहिदास मंडळ व पांडुरंग प्रतिष्ठानातुन वारकरी दिंडीला निघाले. (Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)

  • 4/9

    आज १७ जून पासून संपूर्ण एक महिना प्रवास करून १७ जुलैला विठुरायाच्या चरणी हे वारकरी पोहोचणार आहेत. (Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)

  • 5/9

    देवशयनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू हे विश्रांती घेत असल्याचे सांगितले जाते. (Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)

  • 6/9

    या चातुर्मासात शक्यतो शुभ कार्य टाळली जातात. चार महिन्यांनी कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी साजरी होते व त्यानंतर शुभ कार्य पुन्हा आरंभले जातात. (Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)

  • 7/9

    यंदा मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार यंदा आषाढीच्या शासकीय महापूजेस १० मानाच्या पालखी प्रमुखांना निमंत्रण दिलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पालखी प्रमुखांनाही महापूजेचा मान मिळणार आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    तसेच यंदा शासनाने पालखी सोहळ्यातील १५०० दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं वारकरी सांप्रदायाकडून स्वागत करण्यात आलं आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 9/9

    विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम सुरू असल्याने १५ मार्चपासून पदस्पर्श दर्शन बंद होते. आता २ जूनला पुन्हा दर्शन सुरु केल्यानंतर रोजच पंढरपूरच्या मंदिर परिसर गजबजलेला दिसत होता. आता आषाढीच्या निमित्ताने तर पंढरपुरी भाविकांचा मेळा सजणार आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photo

Web Title: Pandharpur wari begins from mumbai gate way of india cm eknath shinde announced 10 palkhi chief will do ashadhi ekadashi mahapooja svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.