Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. where will anant ambani and radhika merchant get married jshd import pvp

राजवाड्यापेक्षा कमी नाही जिओ वर्ल्ड सेंटर; अनंत-राधिकाचे लग्न ठिकाण आतून दिसते तरी कसे? पाहा Inside Photos

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन २०२२ मध्येच झाले होते. हे केंद्र सुमारे १ लाख चौरस मीटर परिसरात पसरले आहे.

July 9, 2024 13:26 IST
Follow Us
  • Ambani family wedding venue
    1/15

    मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट त्यांच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. १२ जुलै रोजी दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.

  • 2/15

    त्यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त दुपारी ३ वाजता आहे. यानंतर १३ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल.

  • 3/15

    नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर इथे सहा वाजता हा समारंभ होईल. आशीर्वाद समारंभ हे एकप्रकारचे मिनी रिसेप्शन असेल आणि यात मोजकेच लोक सहभागी होतील.

  • 4/15

    यानंतर १४ जुलै रोजी शेवटचे रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात येईल.

  • 5/15

    मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मुकेश अंबानींच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या लग्नाचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान, जिओ वर्ल्ड सेंटर एका भव्य राजवाड्यापेक्षा कमी नाही.

  • 6/15

    जिओ वर्ल्ड सेंटर त्याच्या वास्तुकला, सुविधा आणि भव्यतेसाठी ओळखले जाते आणि कोणत्याही मोठ्या कार्यक्रमासाठी हे एक योग्य ठिकाण आहे.

  • 7/15

    खुद्द अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नासाठी ही जागा निवडण्यात आल्यामुळे हा कार्यक्रम आणखी खास झाला आहे.

  • 8/15

    जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन २०२२ मध्येच झाले होते. हे केंद्र सुमारे १ लाख चौरस मीटर परिसरात पसरले आहे.

  • 9/15

    या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक मोठा बॉलरूम, अत्याधुनिक सभागृह आणि अनेक कॉन्फरन्स रूम अशा अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत.

  • 10/15

    या व्यतिरिक्त, येथे एक भव्य बाग आणि अनेक जेवणाचे पर्याय आहेत, ज्यामुळे ते एक परिपूर्ण वेडिंग डेस्टिनेशन आहे. या केंद्रात लग्नाव्यतिरिक्त प्रदर्शन, सभा आणि सामाजिक मेळावेही आयोजित केले जातात.

  • 11/15

    या संपूर्ण केंद्रात पाच मॉड्यूलर हॉल, २५ मीटिंग रूम, एक बॉलरूम आणि कन्व्हेन्शन हॉल आहे. ही छायाचित्रे पाहून तुम्ही कल्पना करू शकता की ते किती विलासी आहे.

  • 12/15

    या केंद्रात बसवलेल्या लिफ्टचा आकार २ बीएचके फ्लॅटएवढा मोठा आहे. २५.७८ स्क्वेअर मीटर फ्लोअर एरियामध्ये पसरलेल्या या लिफ्टमध्ये २०० पेक्षा जास्त लोकांना वाहून नेण्याची क्षमता आहे.

  • 13/15

    या केंद्राची बॉलरूम ३००० चौरस मीटर इतकी मोठी आहे, यामध्ये ३२०० लोकांसाठी रिसेप्शन जागा आणि १२८० लोकांसाठी एक गोल टेबल आहे.

  • 14/15

    या सांस्कृतिक केंद्रात, एका दिवसात १८ हजाराहून अधिक लोकांसाठी अन्न तयार केले जाऊ शकते.

  • 15/15

    अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज लोक आणि बड्या व्यक्ती या वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जमणार आहेत. (फोटो स्त्रोत: @jioworldconventioncentre/instagram)

TOPICS
अनंत अंबानीAnant Ambaniट्रेंडिंग न्यूजTrending Newsनीता अंबानीNita Ambaniमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Where will anant ambani and radhika merchant get married jshd import pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.