Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sawan 2024 do and dot s what should not be offered to lord shiva in sawan jshd import pvp

Shravan 2024: श्रावणात भगवान शंकराला काय अर्पण करू नये? शास्त्रात सांगितलेल्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

श्रावणात महादेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. मात्र महादेवाची पूजा करताना काही गोष्टी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

July 10, 2024 09:45 IST
Follow Us
  • When does Sawan 2024 start?
    1/10

    हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराचा जलाभिषेक केल्यास जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या आणि रोगांपासून मुक्ती मिळते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 2/10

    यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरु होईल. पंचांगानुसार ५ ऑगस्ट २०२४ला श्रावण मासारंभ होईल. तर ३ सप्टेंबर २०२४ ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल. (इंडियन एक्सप्रेस)

  • 3/10

    श्रावणात महादेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. मात्र महादेवाची पूजा करताना काही गोष्टी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घ्या.

  • 4/10

    असे मानले जाते की श्रावणमध्ये भगवान शंकराची पूजा करताना शिवलिंगावर चुकूनही सिंदूर किंवा कुंकू अर्पण करू नये. (इंडियन एक्सप्रेस)

  • 5/10

    हळदीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा स्थितीत महादेवाला हळद अर्पण करू नये असे मानले जाते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 6/10

    श्रावण महिन्यात पूजा करताना तुळशीची पाने देखील भगवान शंकराला अर्पण करू नयेत. (इंडियन एक्सप्रेस)

  • 7/10

    धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला नारळही अर्पण करू नये. नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 8/10

    धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात केतकीचे फूल भगवान शंकराला अर्पण करू नये. तसेच कमळाचे फूल अर्पण करू नये. (इंडियन एक्सप्रेस)

  • 9/10

    तसेच श्रावण महिन्यात पितळेच्या भांड्यांमध्ये अन्न खाऊ नये असे मानले जाते. तसेच वांगी खाऊ नयेत. ते अपवित्र मानले जाते. याशिवाय श्रावण महिन्यात दिवसाही झोपू नये. (इंडियन एक्सप्रेस)

  • 10/10

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य महितीवर आधारित आहे. (इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमहाशिवरात्री २०२५Maha Shivratri 2025

Web Title: Sawan 2024 do and dot s what should not be offered to lord shiva in sawan jshd import pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.