Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. donald trump rally shooting how rich is donald trump net worth and source of income spl

PHOTOS : डोनाल्ड ट्रम्प किती श्रीमंत आहेत?, ‘इथे’ केलीय सर्वाधिक गुंतवणूक! वाचा माहिती

Donald Trump rally shooting: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेतील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मात्र, ते ठीक आहेत. जगातील ५०० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ट्रम्प यांचे नाव समाविष्ट आहे.

July 15, 2024 12:47 IST
Follow Us
  • Donald Trump rally shooting
    1/9

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आगामी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीदरम्यान जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत.

  • 2/9

    एका स्नाइपर गनने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली असून ते जखमी झाले. डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे ठीक आहेत आणि हल्लेखोराला ठार करण्यात आले आहे.

  • 3/9

    दरम्यान, अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील श्रीमंतांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. ट्रम्प हे एक यशस्वी उद्योगपतीही आहेत.

  • 4/9

    ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या जगातील पाचशे श्रीमंतांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचे नावही समाविष्ट आहे.

  • 5/9

    २०२४ मध्ये ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीत चार अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली.

  • 6/9

    डोनाल्ड ट्रम्प यांची गणना अमेरिकेतील बड्या उद्योगपतींमध्ये केली जाते. ट्रम्प यांनी रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

  • 7/9

    फोर्ब्सच्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची २०२४ मध्ये एकूण संपत्ती ६.७ अब्ज डॉलर (५,५९,५७,९६,४५,००० भारतीय रुपये) आहे.

  • 8/9

    ट्रम्प यांचे अनेक व्यवसाय आहेत, परंतु त्यांच्या संपत्तीत होणारी मोठी वाढ Trump Media and Technology Group या सोशल मीडिया कंपनीमधील त्यांच्या शेअर्समधून होते.

  • 9/9

    हेही वाचा- PHOTOS : अनंत राधिकाला मोदींकडून मिळाली खास भेट, ‘या’ स्टार्सनीही दिला आशीर्वाद!

TOPICS
डोनाल्ड ट्रम्पDonald Trumpमराठी बातम्याMarathi News

Web Title: Donald trump rally shooting how rich is donald trump net worth and source of income spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.