Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. top 7 space agencies of the world isro is on this rank spl

Photos : जगातील टॉप 7 स्पेस एजन्सी, भारताची ISRO कितव्या क्रमांकावर? वाचा

Top 7 space agencies of the world: जगातील टॉप 7 स्पेस एजन्सीच्या यादीत भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचाही (isro) समावेश आहे. या यादीत नासा पहिल्या क्रमांकावर आहे.

Updated: August 12, 2024 19:24 IST
Follow Us
  • World's Top 7 Space Agencies
    1/9

    जगातील अंदाजे 195 देशांपैकी केवळ 77 अंतराळ संस्था आणि यापैकी केवळ 16 अवकाश संस्थांकडे प्रक्षेपण क्षमता आहे. पण तुम्हाला जगातील टॉप स्पेस एजन्सींची नावे माहित आहेत का? आणि त्यात भारताचे स्थान कितवे आहे? जाणून घेऊयात. (NASA – National Aeronautics and Space Administration/FB)

  • 2/9

    वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने फोर्ब्सच्या हवाल्याने जगातील टॉप 7 स्पेस एजन्सीची यादी जाहीर केली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पहिल्या स्थानावर आहे. (NASA – National Aeronautics and Space Administration/FB)

  • 3/9

    1. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पहिल्या स्थानावर आहे. (NASA – National Aeronautics and Space Administration/FB))

  • 4/9

    2. युरोपियन स्पेस एजन्सी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. (ESA – European Space Agency/FB)

  • 5/9

    3. त्याच वेळी, चीनची अंतराळ संस्था चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (CNSA) तिसऱ्या स्थानावर आहे. (Chinese Space Station/FB)

  • 6/9

    4. रशियाची स्पेस एजन्सी रशियन फेडरल स्पेस एजन्सी (Roscosmos) चौथ्या स्थानावर आहे. (Roskosmos/FB)

  • 7/9

    5. भारताची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) जगातील टॉप 7 अंतराळ संस्थांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. (ISRO – Indian Space Research Organisation/FB)

  • 8/9

    6. या यादीत जपानची Japan Aerospace Exploration Agency (JAXA) सहाव्या स्थानावर आहे. (Japan Aerospace Exploration Agency)/FB)

  • 9/9

    7. कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) सातव्या स्थानावर आहे. (Canadian Space Agency/FB)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Top 7 space agencies of the world isro is on this rank spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.