• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. reliance jio lets you choose your own mobile number all you need to know about jio choice numbers offers asp

तुमची बर्थ डेट, लकी नंबर मोबाईल नंबर म्हणून वापरता येणार; फक्त फॉलो करा ‘या’ स्टेप्स; Jio ने आणली खास ऑफर

Reliance Jio lets you choose your own mobile number : वाढदिवस किंवा लग्नाची तारीख किंवा लकी नंबर जोडून तुम्हाला एखादा मोबाईल नंबर कस्टमाइज्ड करायचा असेल, तर तुम्ही चॉईस नंबर योजनेचा उपयोग करू शकता…

August 25, 2024 20:30 IST
Follow Us
  • Reliance Jio lets you choose your own mobile number All you need to know about Jio Choice Numbers offers
    1/9

    स्मार्टफोन घेतला की, सगळ्यात पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे मोबाईल नंबर कोणत्या कंपनीचा निवडायचा? अनेकदा आपला मोबाईल नंबर स्वतःला निवडता यावा, अशी इच्छा प्रत्येकाची असते. (फोटो सौजन्य: @freepik )

  • 2/9

    वाढदिवस किंवा लग्नाची तारीख किंवा लकी नंबर जोडून तुम्हाला एखादा मोबाईल नंबर कस्टमाइज्ड करायचा असेल, तर तुम्ही चॉईस नंबर योजनेचा उपयोग करू शकता. युजर ४९९ रुपये भरून त्यांच्या मोबाईल नंबरमधील शेवटचे चार ते सहा अंक आपल्या मनाप्रमाणे निवडू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    वापरकर्ते MyJio ॲप/वेबसाइटद्वारे किंवा जिओ चॉईस नंबर वेबसाइटवर नेव्हिगेट करून, या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. दोन्ही पद्धतींद्वारे तुमचे नवीन सिम कार्ड कसे ऑर्डर करावे याबद्दलच्या स्टेप्स खालीलप्रमाणे… (फोटो सौजन्य: @indian express )

  • 4/9

    जिओच्या https://www.jio.com/selfcare/choice-number चॉइस नंबर वेबसाइटवर जा.त्यानंतर तुम्हाला तुमचा सध्याचा JioPostpaid Plus नंबर OTP द्वारे verify करण्यास सांगितले जाईल. (फोटो सौजन्य: @अधिकृत वेबसाईट / स्क्रिनशॉट )

  • 5/9

    पडताळणीनंतर तुम्हाला समोर एक नवीन पेज दिसेल. त्यात तुम्हाला मोबाईल नंबरमधील चार ते सहा अंक, नाव, पिनकोड टाकण्यासाठी पर्याय समोर येईल.आता तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुमच्या पिनकोडमध्ये उपलब्ध असलेले फोन नंबर दिसतील. (फोटो सौजन्य: @indian express )

  • 6/9

    त्यानंतर तुमच्या आवडीचा नंबर निवडा आणि नवीन सिम कार्ड मिळविण्यासाठी पेमेंट करा. (फोटो सौजन्य: @indian express )

  • 7/9

    जिओ ॲपद्वारे नंबर मिळविण्याच्या स्टेप्स… तुमच्या फोनवर MyJio ॲप उघडा आणि मेन्यू सेक्शनमध्ये जा.निवडलेल्या नंबरवर क्लिक करा आणि ‘Let’s book now’ हा पर्याय निवडा. (फोटो सौजन्य: @indian express )

  • 8/9

    नवीन नंबरसाठी तुमचे नाव, पिन कोड आणि पसंतीचे ४-५ अंक जोडा आणि ’Show available numbers’वर क्लिक करा.तुम्हाला आवडेल तो नंबर निवडा आणि ‘let’s book now’वर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @indian express )

  • 9/9

    तुमचा नवीन नंबर मिळविण्यासाठी ४९९ रुपये भरा.तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा नंबर स्वतः निवडू शकता. (फोटो सौजन्य: @indian express )

TOPICS
टेकTechटेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology News

Web Title: Reliance jio lets you choose your own mobile number all you need to know about jio choice numbers offers asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.