-
ट्रेनमुळे लोकांचा प्रवास खूप सोपा झाला आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतात रेल्वेच्या डब्यांपासून ते ट्रॅकपर्यंत सातत्याने अपडेट्स केले जात आहेत. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन कोणती आहे? जगातील सर्वात वेगवान वेगाने धावणाऱ्या 10 ट्रेनची ही यादी आहे. हा डेटा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने रेल्वे तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करून एक्सवर शेअर केला आहे. (पेक्सेल्स)
-
1- चीनची शांघाय मॅगवेल ट्रेन पहिल्या स्थानावर आहे: 460 किमी/तास (पेक्सेल्स)
-
2- चीनची CR हार्मनी ट्रेन: 350 किमी/ता (पेक्सेल्स)
-
3- चीनची ट्रेन सीआर फक्सिंग जगातील सर्वात वेगवान ट्रेनच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे: 350 किमी/तास (पेक्सेल्स)
-
4- जर्मनीची DB इंटरसिटी-एक्सप्रेस 3: 350 किमी/तास (पेक्सेल्स)
-
5- फ्रान्सची SNCF TGV ट्रेन: 320 किमी/ता (पेक्सेल्स)
-
6- जपानची JR शिंकानसेन ट्रेन: 320 किमी/तास (पेक्सेल्स)
-
7- मोरोक्कोचा ONCF अल बोराक ट्रेन: 320 किमी/तास (पेक्सेल्स)
-
8- स्पेनची रेन्फे एव्हीई 103 ट्रेन: 310 किमी/ता (पेक्सेल्स)
-
9- दक्षिण कोरियाची कोरेल KTX-सांचिओन ट्रेन: 305 किमी/तास (पेक्सेल्स)
-
10- इटलीची ट्रेनिटालिया फ्रॅचियारोसा ट्रेन 1000: 300 किमी/तास (पेक्सेल्स)
-
भारतातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस आहे, या ट्रेनचा टॉप स्पीड 180 किलोमीटर प्रति तास आहे. मात्र, सध्या ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावते. (इंडियन एक्सप्रेस)
जगातील 10 वेगवान ट्रेन्स कोणत्या?; भारतीय रेल्वे या यादीत आहे की नाही?, वाचा
World 10 fastest trains: जगातील त्या 10 ट्रेन्सची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्या सर्वात वेगाने धावतात. प्रथम स्थानावर असलेल्या ट्रेनच्या वेगाचा अंदाजही लावता येत नाही.
Web Title: These are the 10 fastest trains in the world know india is in the list or not spl