• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. nayan foundations appearance at dahihandi festival rohit sharmas four layered salute to visually impaired govindas wearing a mask see photo arg

Photos: नयन फाउंडेशनची दहीहंडी उत्सवात हजेरी, रोहित शर्माचा मुखवटा परिधान करत दृष्टीहीन बांधवांची चार थरांची सलामी; पाहा फोटो

नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन बांधवांनी दादरच्या आयडियलच्या गल्लीतील दहीहंडी उत्सव साजरा केला.

August 27, 2024 16:40 IST
Follow Us
  • nayan-foundation-dahi-handi-celebration
    1/7

    नयन फाऊंडेशन हे महाराष्ट्रातील पहिले दृष्टीहीन गोविंदा पथक आहे. हे दृष्टीहीन बांधवांचे गोविंदा पथक यंदाही दहीहंडी उत्सवात सहभागी झालं आहे.

  • नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन बांधवांनी दादरच्या आयडियलच्या गल्लीतील दहीहंडी उत्सव साजरा केला.
  • 2/7

    जूनमध्ये पार पडेलया टी-२० विश्वचषक सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करत यंदा नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन बांधवांनी रोहित शर्माचा मुखवटा परिधान केला.

  • 3/7

    दादरच्या आयडियलच्या गल्लीतील दहीहंडी उत्सवात सहभागी होत या पथकाने चार थरांची सलामी देखील दिली.

  • 4/7

    नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन तरुणींनी देखील दहीहंडी उत्सव साजरा केला.

  • या दृष्टीहीन तरुणींनीही दादरच्या आयडियलच्या दहीहंडीला सलामी दिली.
  • 5/7

    (फोटो सौजन्य: महेश सावंत)Photos: नयन फाउंडेशनची दहीहंडी उत्सवात हजेरी, रोहित शर्माचा मुखवटा परिधान करत दृष्टीहीन बांधवांची चार थरांची सलामी; पाहा फोटो

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Nayan foundations appearance at dahihandi festival rohit sharmas four layered salute to visually impaired govindas wearing a mask see photo arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.