• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. lalbaugcha raja 2024 the handsome look of the king of lalbhag first glimpse of bappa for devotees see photo arg

Lalbaugcha Raja 2024: लालबागच्या राजाचं देखणं रूप! भाविकांसाठी बाप्पाची पहिली झलक समोर; पाहा फोटो

Lalbaugcha Raja 2024 First Look : भाविकांना यंदा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळ म्हणजे लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे.

Updated: September 6, 2024 17:57 IST
Follow Us
    Lalbaugcha-Raja-2024-first-look
    सध्या मुंबईसह संपूर्ण देशात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे.
    गणेश उत्सवात मुंबईत अनेक भव्य गणेश मंडळ पाहायला मिळतात.
    भाविकांना यंदा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळ म्हणजे लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे.
    यावेळी लालबागच्या राजाचं हे ९१ वं वर्ष आहे.
    लालबागच्या राजाच्या थीमबद्दल बोलायचे झाले तर यंदा काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आली आहे. तसेच या यंदा बाप्पाला मरुन रंगाच्या पोशाखाने तयार केलं आहे.
    लालबागच्या राजाचे मुकूट हे २० किलोचं आहे.
    मूर्तीच्या मुकूटाची किंमत १६ कोटी रुपये आहे.
    दरवर्षी या भव्य मूर्तीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.
    अनेक बॉलीवूड कलाकार, उद्योगपती आणि नेत्यांची देखील उपस्थिती इथे पाहायला मिळते.
TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Lalbaugcha raja 2024 the handsome look of the king of lalbhag first glimpse of bappa for devotees see photo arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.