-
शिक्षण हा मानवी सभ्यतेचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि विद्यापीठ हे व्यासपीठ आहे जिथून ज्ञानाची गंगा वाहत असते. जगाच्या कानाकोपऱ्यात प्राचीन काळापासूनच अनेक विद्यापीठांची स्थापना झालेली आहे, जी शतकानुशतके अखंडपणे ज्ञानाचा प्रकाश पसरवत आहेत आणि आजही शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या विद्यापीठांनी केवळ शिक्षण आणि संशोधनात योगदान दिलेले नाही, तर समाज आणि संस्कृतीच्या विकासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चला जाणून घेऊया जगातील सर्वात जुनी विद्यापीठे कोणती आहेत जिथे विद्यार्थी अजूनही शिक्षण घेण्यासाठी जातात.
-
युनिवर्सिटी ऑफ एज-जितौना
स्थान: ट्युनिशिया
स्थापना: ७३७ -
अल-करावियिन विद्यापीठ
स्थान: मोरोक्को
स्थापना: ८५९ -
अल-अझहर विद्यापीठ
स्थान: इजिप्त
स्थापना: ९७२ -
बोलोग्ना विद्यापीठ
स्थान: इटली
स्थापना: १०८८ -
ऑक्सफर्ड विद्यापीठ
स्थान: युनायटेड किंगडम
स्थापना: १०९६-११६७ -
सलामांका विद्यापीठ
स्थान: स्पेन
स्थापना: ११३४ -
पॅरिस विद्यापीठ
स्थान: फ्रान्स
स्थापना: ११५० -
केंब्रिज विद्यापीठ
स्थान: युनायटेड किंगडम
स्थापना: १२०९ -
माँटपेलियर विद्यापीठ
स्थान: फ्रान्स
स्थापना: १२२० -
पडुआ विद्यापीठ
स्थान: इटली
स्थापना: १२२२ -
नेपल्स विद्यापीठ फेडेरिको II
स्थान: इटली
स्थापना: ११२४ -
सिएना विद्यापीठ
स्थान: इटली
स्थापना: १२४० -
व्हॅलाडोलिड विद्यापीठ
स्थान: स्पेन
स्थापना: १२४१ -
कोइंब्रा विद्यापीठ
स्थान: पोर्तुगाल
स्थापना: १२९० -
युनिवर्सिटी ऑफ मैसेराटा
स्थान: इटली
स्थापना: १२९० -
कॉम्पलुटेंस युनिव्हर्सिटी ऑफ मैड्रिड
स्थान: स्पेन
स्थापना: १२९३
(Photos Source: Pexels and Official Websites of Universities)
Photos : ‘ही’ आहेत जगातील सर्वात जुनी विद्यापीठे, आजही येथे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात
Oldest universities in the world: जगभरातील अनेक विद्यापीठे शतकानुशतके अस्तित्वात आहेत, ती ज्ञान आणि शिक्षणाची केंद्रे म्हणून काम करत आहेत. जगातील काही जुन्या विद्यापीठांबद्दल आज आपण जाणून घेऊयात जी आजही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सज्ज आहेत.
Web Title: List of oldest continuously operating universities in the world spl