• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. different ways of dussehra celebration in india and other countries spl

Photos : भारताव्यतिरिक्त ‘या’ देशांमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दसरा!

Dussehra in other Countries: दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि भगवान रामाच्या रावणावरील विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की इतर काही देशांमध्येही दसरा हा सण विशेष उत्साहात साजरा केला जातो.

October 12, 2024 13:14 IST
Follow Us
  • Dussehra festival
    1/9

    दसरा हा सण ज्याला विजयादशमी देखील म्हणतात, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा सण प्रामुख्याने भारतात साजरा केला जातो, पण तुम्हाला माहीत आहे का की भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येही दसरा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो? अनेक देशांमध्ये स्थायिक झालेले भारतीय समुदाय आणि हिंदू अनुयायी हा सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात. जाणून घेऊया कोणत्या देशात दसऱ्याची भव्यता पाहायला मिळते. (पीटीआय फोटो)

  • 2/9

    श्रीलंका
    रावणाची भूमी असलेल्या श्रीलंकेत दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. रामायणानुसार लंकेचा राजा रावण याने सीतेचे अपहरण करून तिला लंकेत नेले होते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी श्रीलंकेत रामायणातील घटना विशेष लक्षात ठेवल्या जातात. येथे रामलीला आयोजित केली जाते आणि अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, जे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. रावणाशी संबंधित या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे दसरा हा श्रीलंकेत महत्त्वाचा सण बनला आहे. (पीटीआय फोटो)

  • 3/9

    भूतान
    भूतान हा बौद्धबहुल देश असला तरी तिथल्या हिंदू समाजाकडून दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसरा हा भूतानमध्ये हळूहळू एक प्रमुख धार्मिक आणि सामाजिक सण बनला आहे. येथे रावणाच्या पुतळ्याचे दहन आणि रामायणाशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. दसरा हा आता भूतानमधील भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून याकडे पाहिले जाते. (पीटीआय फोटो)

  • 4/9

    मॉरिशस
    मॉरिशसमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे लोक स्थायिक आहेत, त्यामुळे तेथे भारतीय सणांची झलक पाहायला मिळते. दसरा हा येथील मोठा सण असून तो धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या साजरा केला जातो. मॉरिशसच्या विविध भागात रामलीलेचे आयोजन केले जाते आणि दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची परंपरा आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांचा या सणाला मॉरिशसमध्ये विशेष महत्त्व आहे. (पीटीआय फोटो)

  • 5/9

    इंडोनेशिया
    इंडोनेशिया हा मुस्लिमबहुल देश असला तरी त्यावर रामायण आणि महाभारत यांसारख्या भारतीय महाकाव्यांचा खोल प्रभाव आहे. दसऱ्याच्या दिवशी, राम आणि रावण यांच्यातील युद्धाचे नाटकं येथे सादर केली जातात, जे इंडोनेशियन लोककथांशी जोडून सादर केले जाते. रामायणातील कथांच्या या प्रभावामुळे दसऱ्याला इंडोनेशियामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक सण म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. (पीटीआय फोटो)

  • 6/9

    थायलंड
    थायलंडमध्ये दसरा हा रामायणाची थाई आवृत्ती ‘रामकिन’ म्हणून साजरा केला जातो. रामाकिएन थायलंडच्या संस्कृतीत खोलवर रुजले आहे आणि या दिवशी थायलंडमध्ये रामाकिएनचे नाट्यमय प्रदर्शन घडते. राम आणि रावण यांच्यातील युद्ध दाखवले जाते, ज्यामध्ये चांगुलपणाच्या विजयाचा संदेश दिला जातो. थायलंडमध्ये दसरा हा भारतीय संस्कृतीचा एक भाग बनला आहे आणि स्थानिक परंपरांमध्ये स्थिरावला आहे. (पीटीआय फोटो)

  • 7/9

    मलेशिया
    मलेशियातील भारतीय समुदायाकडून दसरा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतीयांची संख्या जास्त असल्याने दसऱ्याच्या दिवशी येथे रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते आणि रामलीलाचे आयोजन केले जाते. भारतीय वंशाच्या लोकांमध्ये या सणाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे आणि तो मोठ्या थाटामाटात कुटुंब आणि समुदायासह साजरा केला जातो. (पीटीआय फोटो)

  • 8/9

    नेपाळ
    नेपाळमध्ये दसरा हा ‘दशैन’ म्हणून ओळखला जातो आणि हा देशातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी दुर्गा देवीची विशेष पूजा केली जाते आणि महिषासुरावर देवी दुर्गेचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो. नेपाळमध्येही रावण दहनाची परंपरा आहे, जे वाईटाचा अंत आणि चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. दशाईच्या काळात संपूर्ण नेपाळमध्ये उत्सवाचे वातावरण असते आणि हा सण सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश देतो. (पीटीआय फोटो)

  • 9/9

    हेही पाहा – यंदाचा साहित्यातील ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर झालेल्या दक्षिण कोरियाच्या लेखिका ‘हान कांग… 

TOPICS
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: Different ways of dussehra celebration in india and other countries spl

IndianExpress
  • ‘Trump picked up the phone and said…’: In Bhopal, Rahul Gandhi’s ‘surrender’ jibe at PM Modi
  • ‘Won’t release Thug Life in Karnataka until dialogue with KFCC’: Kamal Haasan to High Court
  • India’s Russian arms purchases ‘rubbed US the wrong way’; bilateral trade deal close: Lutnick
  • Operation Blue Star: Reading between the lines of a deleted social media post by Punjab BJP
  • ‘Everything that needs to be blown up…’: Russia rules out compromise in Ukraine talks
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us