-
बांगलादेशच्या अंतरिम सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत ज्यामुळे ढाका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये खळबळ उडाली आहे. बांगलादेश हा जगातील सर्वात मोठ्या कापड उत्पादक देशांपैकी एक आहे. एका अहवालानुसार, जागतिक बाजारपेठेत कापड निर्यात करण्यासाठी बांगलादेशने आता भारताला बाजूला सारुन मालदीवची निवड केली आहे. आता बांगलादेश आपली कापड निर्यात भारताच्या विमानतळ आणि बंदरांऐवजी समुद्रमार्गे मालदीवमध्ये पाठवत आहे. (Indian Express)
-
अशा परिस्थितीत बांगलादेशातील लोक कोणत्या प्राण्याचे मांस सर्वाधिक खातात हे जाणून घेऊया. (Photo: Pexels)
-
बऱ्याच लोकांना असे वाटेल की चिकन किंवा मटणाचे मांस येथे सर्वाधिक खाल्ले जाते परंतु तसे नाही. (Photo: Pexels)
-
बांगलादेश हे इस्लामिक राष्ट्र आहे जिथे एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के मुस्लिम आहेत. येथे सुमारे १४६.० दशलक्ष मुस्लिम लोकसंख्या आहे. (Photo: Pexels)
-
बांगलादेश जगातील त्या इस्लामिक देशांपैकी एक आहे जिथे मांसाहार सर्वाधिक प्रमाणात केला जातो. (Photo: Pexels)
-
भारताच्या शेजारील या देशात लोक चिकन किंवा मटण खाण्यापेक्षा मासे खाण्यास प्राधान्य देतात. (Photo: Pexels)
-
बांगलादेशी लोक सी फुड्सचे पदार्थ भरपूर खातात. (Photo: Pexels)
-
बांगलादेशातही लोक मेंढ्या, बकरी आणि कोंबडीचे मांसही भरपूर खातात. (Photo: Pexels)
-
याशिवाय बांगलादेशात गोमांसाहारही केला जातो. (Photo: Pexels)
-
यासोबतच बांगलादेश जगातील अनेक देशांमधून मांस आयात करतो. (Photo: Pexels)
-
ज्यामध्ये फ्रान्स, कोरिया, थायलंड, चीन, यूएई, अमेरिका, मलेशिया आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे. (Photo: Pexels)
मटण-चिकन नाही तर बांगलादेशी लोक ‘या’ प्राण्याचे मांस सर्वाधिक प्रमाणात खातात
Which animals meat do Bangladeshis eat the most? : भारताचा शेजारी देश बांगलादेश हा जगातील अशा इस्लामिक देशांपैकी एक आहे जिथे मोठ्या प्रमाणावर मांसाहर केला जातो. पण बांगलादेशी लोक कोणत्या प्राण्याचे मांस सर्वाधिक खातात हे तुम्हाला माहीत आहे का?
Web Title: If not mutton and chicken then which animal meat do bangladeshis eat the most spl