• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sandeep maheshwari to bhuvan bam top 10 indian youtubers and their net worth spl

भारतातील टॉप 10 यूट्यूबर्स कोण आहेत, त्यांची मालमत्ता किती? एकाची संपत्ती पाहून व्हाल थक्क

अलीकडच्या काळात YouTubers ची संख्या वाढतच चांगली होत आहे. एवढेच नाही तर अनेक YouTuber स्टार्स चित्रपट आणि मालिकांमध्येही काम करताना दिसत आहेत.

Updated: December 21, 2024 11:38 IST
Follow Us
  • top 10 youtubers in india
    1/12

    आज आपण अशा भारतीय YouTubers बद्दल जाणून घेणार आहोत जे सर्वाधिक कमाई करतात. त्याच्या संपत्तीबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  • Technical Gururji
    टेक्निकल गुरुजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौरव चौधरीचे YouTube वर 23.7 दशलक्ष सदस्य आहेत. रिपोर्ट्सनुसार, गौरवची एकूण संपत्ती 356 कोटी रुपये आहे. टेक्निकल गुरुजी हे सर्वाधिक कमाई करणारे एकमेव YouTuber असल्याचे म्हटले जाते.
    Bhuvan Bam (BB ki Vines)
    भुवन बामचे YouTube वर 26.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. माध्यमांतील माहितीनुसार भुवनची एकूण संपत्ती 122 कोटी रुपये आहे. यूट्यूब व्हिडीओ बनवण्याबरोबरच भुवन म्युझिक व्हिडीओ देखील बनवतो आणि त्याच्या वेबसिरीजही प्रेक्षकांना आवडल्या आहेत.
    Amit Bhadana
    अमित भदाना यांचे YouTube वर 24.5 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. अमितची एकूण संपत्ती 80 कोटी आहे.
    carminati, Ajey Nagar
    YouTuber CarryMinati चे YouTube वर 44.9 दशलक्ष सदस्य आहेत, त्याची एकूण संपत्ती 50 कोटी रुपये आहे.
    Nisha Madhulika
    निशा मधुलिका या एक कुकिंग यूट्यूबर आहेत त्यांचे YouTube वर 14.6 दशलक्ष सदस्य आहेत. रिपोर्ट्सनुसार निशा यांची एकूण संपत्ती 43 कोटी रुपये आहे.
    Sandeep Maheshwari
    मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरीचे YouTube वर 28.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. याशिवाय त्यांचे संदीप माहेश्वरी अध्यात्म नावाचे आणखी एक चॅनल आहे आणि रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये आहे.
    Faizal Khan
    खान सरांचे लोकप्रिय फैजल खान यांची संपत्तीही सहाव्या क्रमांकावर 41 कोटी आहे.
    Ashish Chanchlani
    आशिष चंचलानी सातव्या क्रमांकावर आहे, ज्याची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आहे.
    Harsh beniwal
    हर्ष बेनिवालचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हर्षची एकूण संपत्ती 30 कोटी आहे.
    Dhruv rathee
    ध्रुव राठी १०व्या क्रमांकावर आहे. ध्रुवची एकूण संपत्ती 24 कोटी आहे.
  • 2/12

    हेही पाहा- ॲक्शनपासून थ्रिलर ते कॉमेडीपर्यंत, Netflix चे ‘हे’ 10 चित्रपट सर्वत्र ट्रेंडमध्ये!

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Sandeep maheshwari to bhuvan bam top 10 indian youtubers and their net worth spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.