Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. thailand prime minister paetongtarn shinawatra net worth declaration and lifestyle spl

Photos : थायलंडच्या महिला पंतप्रधान आहेत खूपच सुंदर; कार्स, हँड बॅग्जच्या शौकीन असलेल्या पीएमकडे किती आहे संपत्ती?

थायलंडच्या पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. थायलंडच्या लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने ही माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती ४०६.५ दशलक्ष डॉलर्स एवढी आहे.

Updated: January 4, 2025 11:10 IST
Follow Us
  • Thailand Pm Paetongtarn Shinawatra net Worth and lifestyle
    1/9

    थायलंडच्या पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्या मालमत्तेची माहिती ३ जानेवारी २०२५ ला सार्वजनिक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील चैनीच्या वस्तूंचीही माहिती आता मिळाली आहे.

  • 2/9

    पंतप्रधान मोदींची घतलेली भेट
    दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, थायलंडच्या पंतप्रधानांनी व्हिएतनाममध्ये पूर्व आशिया परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती.

  • 3/9

    डिझायनर पोशाख
    एवढेच नाही तर थायलंडच्या पंतप्रधानांकडे १६७ डिझायनर आउटफिट्स आहेत. या डिझाइन्सची किंमत ७७७,००० डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे.

  • 4/9

    कार कलेक्शन
    शिनावात्रा यांना कार्सची खूप आवड आहे. त्यांच्याकडे एकूण २३ वाहने आहेत. यामध्ये बेंटले फ्लाइंग स्पर हायब्रीड आणि रोल्स रॉइस फँटम कारचा समावेश आहे.

  • 5/9

    परदेश दौरा
    थायलंडच्या पंतप्रधान सतत सक्रिय असतात. नुकताच त्यांचा मलेशिया दौरा पार पडला. या फोटोंमध्ये शिनावात्रा मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत दिसत आहेत.

  • 6/9

    माजी पंतप्रधानांची कन्या
    १६ ऑगस्ट २०२४ पासून त्या फेउ थाई पक्षाच्या नेत्या आहेत. शिनावात्रा या राजकीय कुटुंबातील सदस्य असल्याने पंतप्रधान झालेल्या सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.

  • 7/9

    दरम्यान, थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा या त्यांच्या जबरदस्त ड्रेस, लूक्स आणि सुंदरेमुळेही प्रसिद्ध आहेत.

  • 8/9

    महागड्या हँडबॅग्ज
    थायलंडच्या पंतप्रधानांकडे अनेक महागड्या हँडबॅग्जचा संग्रह आहे. ताज्या अहवालानुसार, त्यांच्याकडे एकूण २१७ लग्झरी हँडबॅग आहेत. त्यांची किंमत २.२३ दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले जाते.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- Paetongtarn Shinawatra/Instagram) हेही पाहा- Photos : शर्वरी वाघचं मखमली सौंदर्य, नवं फोटोशूट व्हायरल

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Thailand prime minister paetongtarn shinawatra net worth declaration and lifestyle spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.