• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ram mandir anniversary india celebrates one year of historic pran pratishtha see picsnbsp spl

Ram Mandir Anniversary: रामलल्लाच्या ऐतिहासिक ‘प्राण प्रतिष्ठे’ला एक वर्ष पूर्ण; देशामध्ये उत्साहाचं वातावरण, पाहा फोटो

अयोध्येतील रामलल्ला मूर्ती अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनाला भाविक उत्साहात दिसत आहेत. गेल्या वर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शतकानुशतकांचे जुने स्वप्न साकार करत भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीचे अनावरण केले होते.

Updated: January 22, 2025 15:07 IST
Follow Us
  • Ayodhya, Ayodhya Ram temple, Ram lalla idol consecration, first anniversary
    1/10

    राम मंदिराच्या उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभात राम लल्लाची मूर्ती विधीपूर्वक आसनावर ठेवण्यात आली होती. हिंदू कॅलेंडरमधील पौष महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान कूर्म द्वादशीला आयोजित केलेल्या या पवित्र कार्यक्रमात अनेक भक्त, सेलिब्रिटी आणि मान्यवर उपस्थित होते, हिंदू चंद्र दिनदर्शिकेतील शुक्ल पक्ष ११ जानेवारीशी जुळत असल्याने या वर्षी, वर्धापन दिन २२ जानेवारी ऐवजी ११ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला.

  • 2/10

    २०२४ मध्ये मंदिराच्या भव्य उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य विधींचे नेतृत्व केले होते. (प्रतिमा स्त्रोत: रॉयटर्स)

  • 3/10

    मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात दिसले. (प्रतिमा स्त्रोत: एक्सप्रेस फोटो)

  • 4/10

    ११ जानेवारी २०२४ रोजी हिंदू दिनदर्शिकेच्या अनुषंगाने झालेल्या ऐतिहासिक ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभाच्या एक वर्षानंतर सर्व विधींचे पालन करण्यात आले. (प्रतिमा स्त्रोत: रॉयटर्स)

  • 5/10

    भव्य मंदिरातील रामलल्लाची मूर्ती ‘बाल राम’ म्हणून ओळखली जाते कारण ती देवाचे पाच वर्षांच्या मुलाचे रूप दाखवते . (प्रतिमा स्त्रोत: पीटीआय)

  • 6/10

    गेल्या वर्षी मंदिर परिसरात विविध आध्यात्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामुळे उत्सव धार्मिक विधींनी गाजला होता. (प्रतिमा स्त्रोत: पीटीआय)

  • 7/10

    २२ जानेवारी, २०२४ रोजी मंदिराच्या भव्य उद्घाटनाच्या वेळी पाहिल्याप्रमाणे या प्रसंगीही मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली पाहायला मिळाली. (प्रतिमा स्त्रोत: AP)

  • 8/10

    अहमदाबादमध्ये भगवान राम आणि राम मंदिर दर्शवणारी सुंदर रांगोळी तयार केली गेली. (प्रतिमा स्त्रोत: रॉयटर्स)

  • 9/10

    आणखी एक कलाकृती ज्यामध्ये फुलांपासून राम आणि धनुष्यबाण बनवलेले दिसत आहे. (प्रतिमा स्त्रोत: रॉयटर्स)

  • 10/10

    हेही पाहा- अनेक गोल्फ क्लब, प्रसिद्ध इमारती ते भारतातील व्यवसाय; डोनाल्ड ट्रम्प किती श्रीमंत आहेत? वाचा संपत्तीची माहिती (प्रतिमा स्त्रोत: रॉयटर्स)

TOPICS
अयोध्याAyodhyaउत्तर प्रदेशUttar Pradeshनरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi Newsयोगी आदित्यनाथYogi Adityanathराम जन्मभूमीRam Janmabhoomi

Web Title: Ram mandir anniversary india celebrates one year of historic pran pratishtha see picsnbsp spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.