• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. indias most popular reach youtuber bhuvan bam net worth information spl

भारतातील सर्वात श्रीमंत इन्फ्लुएंसर; नोकरीतून मिळायचे फक्त ५ हजार रुपये, आज गडगंज संपत्तीचा धनी!

नोकरीत फक्त ५ हजार रुपये कमवायचा, आज आहे भारतातील सर्वात श्रीमंत इन्फ्लुएंसर! कोण आहे तो?

Updated: January 25, 2025 20:54 IST
Follow Us
    Indias most popular reach youtuber bhuvan bam
    आता भुवन बाम त्याची कॉमेडी आणि अभिनय सगळ्यांनाच माहिती आहे. तो देशातील एक प्रसिद्ध इन्फ्लुएंसर आहे.
    भुवन बामचे पूर्ण नाव ‘भुवन अवनीनंद्र शंकर बाम’ आहे.
    भुवन त्याच्या कंटेंट आणि फॉलोवर्सच्या माध्यमातून मोठी कमाई करतो.
    भुवनने २०१५ मध्ये यूट्यूबवर ‘बीबी की वाइन्स’ हे चॅनल सुरू केले. काहीच कालावधीत त्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.
    आजघडीला भुवन बाम भारतातील सर्वात श्रीमंत इन्फ्लुएंसर आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १२० कोटी रुपये आहे.
    यूट्यूबशिवाय तो आता ओटीटीवर अभिनय आणि शॉर्ट फिल्म्सही बनवत आहे. भुवनच्या अभिनयाचेही अनेकजण चाहते झाले आहेत.
  • 1/9

    याशिवाय भुवनची ‘ताजा खबर’ ही वेब सिरीज लोकांना खूप आवडली. या सीरीजचे 2 सीझन हॉटस्टारवर उपलब्ध आहेत.

  • तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सुरुवातीच्या काळात नोकरी करताना भुवनला फक्त ५००० रुपये मिळत होते.
  • 2/9

    (सर्व फोटो साभार- भुवन बाम इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : कॅन्सरवरील उपचारांदरम्यान हिना खानचे ग्लॅमरस फोटोशूट, गुलाबी शॉर्ट ड्रेसमधील फोटो व्हायरल

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Indias most popular reach youtuber bhuvan bam net worth information spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.