• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how many types of taxes in india where does the government get most revenue from budget 2025 spl

भारतात किती प्रकारचे कर आहेत? सरकारला सर्वाधिक महसूल कुठून मिळतो?

Types of taxes in India : १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प २०२५ सादर करतील. अशा परिस्थितीत, तुम्हाला माहिती आहे का भारतात किती प्रकारचे कर आहेत आणि सरकारला सर्वात जास्त पैसा कुठून मिळतो.

January 27, 2025 15:03 IST
Follow Us
  • How Many Types of taxes in India
    1/9

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत २०२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करणार आहेत. मोदी सरकार ३.० च्या या अर्थसंकल्पाकडून उद्योग हितधारक आणि करदात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. (Photo: Indian Express)

  • 2/9

    दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टींवर कर देतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक प्रकारचे कर भरावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात किती प्रकारचे कर आहेत आणि कोणते आहेत? चला त्याबद्दल जाणून घेऊया. (Photo: Pexels)

  • 3/9

    भारतात तीन प्रकारचे कर लावले जातात. पहिला प्रत्यक्ष कर, दुसरा अप्रत्यक्ष कर आणि तिसऱ्यामध्ये येतात इतर कर. (Photo: Indian Express)

  • 4/9

    प्रत्यक्ष कर
    प्रत्यक्ष करांमध्ये आयकर, कॉर्पोरेट कर, भांडवली नफा कर, संपत्ती कर, भेट कर आणि सुरक्षा व्यवहार कर यांचा समावेश होतो. (Photo: Pexels)

  • 5/9

    अप्रत्यक्ष कर
    अप्रत्यक्ष कर म्हणजे या प्रत्यक्ष करांमध्ये सेवा कर, आयात शुल्क, विक्री कर, व्हॅट, जीएसटी आणि जकात शुल्क यांचा समावेश होतो. (Photo: Pexels)

  • 6/9

    इतर कर
    इतर प्रकारच्या करांमध्ये करमणूक शुल्क, शिक्षण कर, व्यावसायिक कर, मालमत्ता कर, नोंदणी शुल्क आणि टोल टॅक्स यासारख्या करांचा समावेश होतो. (Photo: Pexels)

  • 7/9

    सर्वाधिक कर कुठून येतात?
    सरकारच्या महसुलामध्ये सर्वात मोठा हिस्सा अप्रत्यक्ष करांमधून येतो. दरम्यान, प्रत्येकाला जीएसटी भरावा लागतो ज्यामध्ये औषधे, वाहने, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, कपडे, मोबाईल फोन आणि वाहने यांचा समावेश होतो. (Photo: Pexels)

  • 8/9

    दरम्यान, प्रत्येकाला जीएसटी भरावा लागतो ज्यामध्ये औषधे, वाहने, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, कपडे, मोबाईल फोन आणि वाहने यांचा समावेश होतो. (Photo: Jansatta)

  • 9/9

    हेही पाहा-

TOPICS
निर्मला सीतारमणNirmala Sitharamanमराठी बातम्याMarathi News

Web Title: How many types of taxes in india where does the government get most revenue from budget 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.