• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. view of maha kumbh from space nasa astronaut shares pics of world s biggest gathering spl

Photos : अंतराळातून रात्री असा दिसतोय महाकुंभ मेळा, नासाच्या अंतराळवीराने प्रसिद्ध केले खास फोटो

Maha Kumbh 2025 NASA Space pictures: NASA अंतराळवीराने महाकुंभ मेळा २०२५ मधील छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत ज्यामध्ये आपण रात्रीच्या वेळी अंतराळातून महाकुंभ कसा दिसतो ते पाहू शकतो.

Updated: January 27, 2025 22:54 IST
Follow Us
  • mahakumbh from space,
    1/7

    प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात केवळ देशातूनच नव्हे तर जगभरातून भाविक पवित्र संगमात स्नान करण्यासाठी येत आहेत. आत्तापर्यंत करोडो लोकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. (फोटो: पीटीआय)

  • 2/7

    महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. २६ जानेवारी २०२५ पर्यंत १३.२१ कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. (फोटो: पीटीआय)

  • 3/7

    दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरीन पॉवेल जॉब्सशिवाय इतर अनेक विदेशी भाविकांचीही महाकुंभात चर्चा होती. (फोटो: पीटीआय)

  • 4/7

    महाकुंभाचे अनेक फोटो जगभर व्हायरल झाले. आता नासाच्या एका अंतराळवीरानेही महाकुंभाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. (फोटो: पीटीआय)

  • 5/7

    ही छायाचित्रे अंतराळातून घेण्यात आली आहेत जी अंतराळवीर डॉन पेटिटने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर (आता X) शेअर केली आहेत. (फोटो: पीटीआय)

  • 6/7

    डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) महाकुंभाची ही छायाचित्रे घेतली आहेत. (फोटो: डॉन पेटिट/ट्विटर)

  • 7/7

    या छायाचित्रांमध्ये संगम शहर प्रयागराज प्रकाशाने भरलेले दिसत आहे. ही छायाचित्रे रात्री अंतराळातून क्लिक करण्यात आली आहेत. (फोटो: डॉन पेटिट/ट्विटर) हेही पाहा- Mahakumbh Mela 2025 : अखिलेश यादवांचं त्रिवेणी संगमावर स्नान; ११ वेळा डुबकी मारुन सूर्यनमस्कार, पाहा फोटो

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमहाकुंभ मेळा २०२५Maha Kumbh Mela 2025

Web Title: View of maha kumbh from space nasa astronaut shares pics of world s biggest gathering spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.