• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mahakumbh mela 2025 these bollywood marathi actors did shahi snan holy bath sangam prayagraj uttar pradesh sdn

Mahakumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यात ‘या’ कलाकारांनी केले शाही स्नान

प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविकांनी स्नानकेले आहे.

Updated: January 30, 2025 18:10 IST
Follow Us
  • Mahakumbh Mela 2025 These Actors Did Snan
    1/13

    उत्तर प्रदेशमधील प्रयागराज (Uttar Pradesh Prayagraj) येथे हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला महाकुंभ मेळा (Mahakumbh Mela) सुरू आहे.

  • 2/13

    प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर (Triveni Sangam) कोट्यवधी भाविकांनी स्नान (Holy Bath) केले आहे.

  • 3/13

    अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी पत्नी स्नेहल तरडेसह (Snehal Tarde) महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.

  • 4/13

    मौनी अमावास्येच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी शाही स्नानासाठी केले.

  • 5/13

    बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.

  • 6/13

    अभिनेता मिलिंद सोमणने (Milind Soman) पत्नी अंकिता कोनवारबरोबर (Ankita Konwar) महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.

  • 7/13

    प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.

  • 8/13

    प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझाने (Remo D’Souza) प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.

  • 9/13

    ‘द केरला स्टोरी’ फेम बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने (Adah Sharma) महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.

  • 10/13

    बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेने (Poonam Pandey) महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.

  • 11/13

    हा महाकुंभ मेळा (Mahakumbh Mela 2025) २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

  • 12/13

    (सर्व फोटो सौजन्य : कलाकार आणि महाकुंभ मेळा इन्स्टाग्राम पेज)

  • 13/13

    (हेही पाहा : ‘घरोघरी मातीच्या…’ मालिकेतील रेश्मा शिंदेचा जांभळ्या साडीतील लूक; दागिन्यांनी वेधले लक्ष)

TOPICS
उत्तर प्रदेशUttar Pradeshमहाकुंभ मेळा २०२५Maha Kumbh Mela 2025

Web Title: Mahakumbh mela 2025 these bollywood marathi actors did shahi snan holy bath sangam prayagraj uttar pradesh sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.