-
इंटरनेटच्या वापराबाबत प्यू रिसर्च सेंटरकडून एक अहवाल आला आहे, ज्यामध्ये कोणत्या देशांमध्ये किती लोक इंटरनेट वापरतात याबाबतची आकडेवारी दिली आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सने प्यू रिसर्च सेंटरच्या हवाल्याने २०२२ आणि २०२३ च्या ग्लोबल अॅटिट्यूड्स सर्व्हेनुसार हाती आलेली आकडेवारी जाीर केली आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात मोठा इंटरनेट वापरकर्ता देश आहे. येथील ९९% लोकसंख्या इंटरनेट वापरते. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
स्वीडन,-नेदरलँड्स
स्वीडन आणि नेदरलँड्समधील ९६ टक्के लोक इंटरनेट वापरतात. सर्वाधिक इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत हे देश संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
कॅनडा
कॅनडामध्ये ९५ टक्के लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
ग्रीस, सिंगापूर आणि मलेशिया
ग्रीस, सिंगापूर आणि मलेशियामधील ९४ टक्के लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सल्स) -
जर्मनी, युके आणि इटली
जर्मनी, ब्रिटन आणि इटलीचे लोकही इंटरनेटचा खूप वापर करतात. येथील एकूण लोकसंख्येपैकी ९३ टक्के लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
फ्रान्स, स्पेन, ब्राझील आणि बेल्जियम
या चार देशांमधील ९२% लोकसंख्या इंटरनेट वापरते. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
अर्जेंटिना
प्यू रिसर्च सेंटरच्या या अहवालानुसार, अर्जेंटिनाच्या एकूण लोकसंख्येपैकी ९०% लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
इस्रायलमध्ये ८९%, जपानमध्ये ८८%, मेक्सिकोमध्ये ८३%, हंगेरीमध्ये ८१%, पोलंडमध्ये ८१%, इंडोनेशियामध्ये ७८%, दक्षिण आफ्रिकेत ७८%, केनियामध्ये ६६% आणि नायजेरियामध्ये ५७% लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
भारत
भारताबद्दल बोलायचे झाल्यास येथील ५६ टक्के लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
‘या’ देशातील ९९ टक्के लोक इंटरनेट वापरतात, जाणून घ्या भारतासह जगभरातील प्रमुख देशांची स्थिती
वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सने प्यू रिसर्च सेंटरच्या हवाल्याने २०२२ आणि २०२३ च्या ग्लोबल अॅटिट्यूड्स सर्व्हेनुसार हाती आलेली आकडेवारी जाीर केली आहे.
Web Title: 99 percent people in this country uses internet know india and other countries online network user details jshd import asc