• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. vaishnavi hagawane death case know about sister in law karishma hagawane business pawar family photos sdn

Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल

वैष्णवी हगवणेच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेंद्र हगवणे यांची हकालपट्टी केली आहे.

Updated: May 23, 2025 13:43 IST
Follow Us
  • Vaishnavi Hagawane Case Karishma Hagawane
    1/16

    Vaishnavi Hagawane Death Case News: पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • 2/16

    २३ वर्षीय वैष्णवी हगवणेने (Vaishnavi Hagawane) १६ मे २०२५ रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • 3/16

    वैष्णवी हगवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagwane) यांची सून होती.

  • 4/16

    वैष्णवी हगवणेच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP Ajit Pawar) राजेंद्र हगवणे यांची हकालपट्टी केली आहे.

  • 5/16

    लग्नाच्या वेळी वैष्णवीला तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या होत्या.

  • 6/16

    वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार (FIR), सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.

  • 7/16

    या प्रकरणात पती शशांक हगवणे (Shashank Hagawane), सासू लता हगवणे (Lata Hagawane) आणि नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे (Sushil Hagawane) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • 8/16

    नणंद करिष्मा हगवणेने तिला त्रास दिल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी केला आहे.

  • 9/16

    करिष्मा हगवणे (Karishma Hagawane) ही फॅशन डिझायनर आहे.

  • 10/16

    पुण्यातील कोथरूड (Kothrud) येथे करिष्मा हगवणेचे कपड्यांचे दुकान आहे.

  • 11/16

    राज्यसभा खासदार व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (NCP Rajya Sabha MP Sunetra Pawar) करिष्मा हगवणेच्या दुकानाच्या उद्घाटनला गेल्या होत्या.

  • 12/16

    करिष्मा हगवणेने इन्स्टाग्रामवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP-SP Chief Sharad Pawar) यांच्या कार्यालयातील फोटो शेअर केला आहे.

  • 13/16

    खासदार सुप्रिया सुळे (NCP-SP MP Supriya Sule) यांच्याबरोबरचा फोटो करिष्मा हगवणेने शेअर केला आहे.

  • 14/16

    महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याबरोबर करिष्मा हगवणेचा फोटो शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शेअर केला आहे.

  • 15/16

    (सर्व फोटो सौजन्य : करिष्मा हगवणे/इन्स्टाग्राम)

  • 16/16

    (हेही पाहा : घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न, भरमसाठ हुंडा; वैष्णवी हगवणेच्या लग्नाचे फोटो आले समोर…)

TOPICS
पुणेPuneपुणे न्यूजPune News

Web Title: Vaishnavi hagawane death case know about sister in law karishma hagawane business pawar family photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.