• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mumbai rains flooding imd 10029249 iehd import pdb

PHOTOS: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; अनेक भागात साचलं पाणी, पहिल्याच पावसात पाहा कशी झाली मुंबईची अवस्था

Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे मुंबईची पार तुंबई झाली आहे. पावसामुळे जागोजागी पाणी तुंबलं आहे. पाहा फोटो…

Updated: May 26, 2025 14:56 IST
Follow Us
  • मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी आहे. यामुळे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे.  (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)
    1/12

    मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी आहे. यामुळे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे.  (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 2/12

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 3/12

    रविवारी रात्रीपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईतील अनेक भाग जलमय झाले असून किंग्ज सर्कल, दादर, ग्रॅण्टरोड मध्ये पाणी साचले आहे. (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 4/12

    केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर एका दिवसानंतर, भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली होती. (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 5/12

    भारतीय हवामान विभागाने (IMD) त्यांच्या अधिकृत हँडल @Indiametdept द्वारे म्हटले की, “पुढील ३ तासांत केरळ, मुंबईसह किनारी महाराष्ट्र, दक्षिण झारखंड, उत्तर उत्तर प्रदेश आणि मेघालयात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.” (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 6/12

    अद्याप जूनचा पहिला आठवडाही आलेला नसतानाच पावसाने सर्वत्र लवकर हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे.  (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 7/12

    शहर आणि उपनगरांत सकाळपासून पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 8/12

    या वर्षी, महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनची आगमनाची सुरुवात रविवार, २५ मे रोजी, म्हणजे ५ जून या नेहमीच्या तारखेच्या दहा दिवस आधी झाली. (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 9/12

    आयएमडीने बुधवारपर्यंत शहरात ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे आणि हवामान खात्याने आताच दिलेल्या इशाऱ्यानुसार, सोमवारपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस सुरू राहील आणि ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 10/12

    या महिन्यात सांताक्रूझ स्थानकावर आतापर्यंत १९७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, ज्यामध्ये मे महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक ३८७.८ मिमी पाऊस २००० मध्ये नोंदला गेला होता. (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 11/12

    आयएमडीच्या नोंदींनुसार, कुलाबा वेधशाळेत मे महिन्यात सर्वाधिक २९५ मिमी पाऊस पडला आहे, ज्यामुळे मे १९१८ मध्ये नोंदवलेला २७९.४ मिमीचा मागील विक्रम मोडला आहे. (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

  • 12/12

    मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे.  (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)

TOPICS
पाऊसRainमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbai

Web Title: Mumbai rains flooding imd 10029249 iehd import pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.