• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. shri ram janmbhoomi temple illuminated with lights ahead pran pratishtha ceremony ram darbar photos sdn

Photos : अयोध्येतील राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला मंदिर परिसर उजळला, आकर्षक रोषणाईने वेधलं लक्ष

Pran Pratishtha Ceremony Of Ram Darbar: या तीन दिवसीय धार्मिक विधींमध्ये विविध पूजा, वेदपठण आणि पारंपारिक अनुष्ठानांचा समावेश आहे.

Updated: June 3, 2025 13:04 IST
Follow Us
  • Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra
    1/10

    Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra: अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला मंदिर आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे.

  • 2/10

    ही पवित्र विधी आज, ३ जून २०२५ रोजी सकाळी ६:३० वाजता सुरू झाली असून, ५ जूनपर्यंत चालणार आहे.

  • 3/10

    या तीन दिवसीय धार्मिक विधींमध्ये विविध पूजा, वेदपठण आणि पारंपारिक अनुष्ठानांचा समावेश आहे.

  • 4/10

    ५ जून रोजी, गंगा दशहरा या पवित्र सणाच्या दिवशी, राम दरबाराच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

  • 5/10

    या दरबारात भगवान राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

  • 6/10

    या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येत सात दिवसांचा ‘सरयू जयंती जन्मोत्सव’देखील आयोजित करण्यात आला आहे, जो ५ ते ११ जून दरम्यान पार पडणार आहे.

  • 7/10

    या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दीपप्रज्वलनाने करतील, तसेच ५ जून रोजी राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठा विधीतही सहभागी होतील.

  • 8/10

    श्रीराम जन्मभूमी मंदिराचे दिव्य, सुवर्णमंडित शिखर आणि नव्याने बांधलेला पहिला मजला.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : ANI And Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : RCB vs PBKS IPL Final 2025: अंतिम सामन्याच्या वेळी पाऊस पडला तर काय होणार?)

TOPICS
राम जन्मभूमीRam Janmabhoomiराम मंदिरRam Mandir

Web Title: Shri ram janmbhoomi temple illuminated with lights ahead pran pratishtha ceremony ram darbar photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.