• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. largest airline company in the world united nations uk china airplane collection spl

जगभरातील विमानांची संख्या किती? कोणत्या एअरलाईन्सकडे सर्वाधिक विमानं? वाचा सविस्तर…

जगभरात एकूण किती विमानांचा ताफा आहे, कोणत्या एअर लाईन्सकडे सर्वाधिक विमान संख्या आहे ते आज आपण जाणून घेऊयात

Updated: June 14, 2025 19:58 IST
Follow Us
  • Which Airline Has the Largest Fleet in the World
    1/9

    दुर्देवी घटना
    लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या मेघानीनगर निवासी परिसरात कोसळलं आणि हाहाकार उडाला. या विमानात एकूण २४२ प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि दोन वैमानिक होते. त्यापैकी फक्त एक प्रवासी वाचला असून इतर सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Photo: Indian Express)

  • 2/9

    या घटनेनंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेलं विमान हे बोइंग कंपनीचे होते. (Photo: Indian Express)

  • 3/9

    दरम्यान, जगभरात एकूण किती विमानांचा ताफा आहे, कोणत्या एअर लाईन्सकडे सर्वाधिक विमान संख्या आहे ते आज आपण जाणून घेऊयात… (Photo: Indian Express)

  • 4/9

    इंटरनेटवरील डेटानुसार सध्या जगामध्ये तब्बल ५५ हजार विमानं कार्यरत आहेत. यामधली २८,६७४ विमानं नागरिक प्रवास आणि मालवाहतुकीसाठी वापरली जातात.

  • 5/9

    युनायटेड एअरलाईन्स
    युनायटेड एअरलाईन्सकडे सर्वाधिक १०३७ विमानं आहेत. त्यांच्याकडे बोइंग व एअरबस या दोन्ही प्रकारातील विमानं आहेत. (Photo: Indian Express)

  • 6/9

    अमेरिकन एअरलाईन्स
    या यादीत अमेरिकन एअरलाईन्सचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकन एअरलाईन्स बोइंग ७३७, एअरबस ए ३२० विमानांचा वापर करते. (Photo: AP)

  • 7/9

    इंडिगो एअरलाईन्स
    इंडिगो एअरलाइन्सकडे ४३७ विमानं आहेत. ही भारतीय विमान कंपनी आहे. (Photo: Wikipedia)

  • 8/9

    डेल्टा एअरलाईन्स
    ही जगातली बोइंग आणि एअरबस अशी दोन्ही विमानं वापरणारी सर्वात जुनी आणि मोठी अमेरिकन कंपनी आहे. (Photo: Wikipedia)

  • 9/9

    चायना सदर्न
    चायना सदर्न एअरलाईन्स ही चीनमधील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी आहे. (Photo: Wikipedia) हेही पाहा- अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबात कोण आहे? त्यांची पत्नी काय करते?

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topic

Web Title: Largest airline company in the world united nations uk china airplane collection spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.