• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. monsoon rains drench people from across india thunderstorms bring sigh of relief in pics spl

Photos : पावसाच्या आगमनानंतर देशभरातले विविध मजेदार फोटो समोर; उकाड्यापासून नागरिकांना मिळाला दिलासा…

संपूर्ण भारतात पावसाचं आगमन झाल्याने देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून विविध हृदयस्पर्शी फोटो समोर समोर येत आहेत. दिल्लीतील रस्त्यांपासून ते हिमाचल प्रदेशातील नद्यापर्यंत आणि मुंबईच्या किनारपट्टीवर भरती-ओहोटीच्या लाटांमध्ये पतंग उडवण्यापर्यंत.

June 30, 2025 23:51 IST
Follow Us
  • मुंबईत या पावसाळ्यातील सर्वात जास्त भरती-ओहोटीच्या वेळी मरीन ड्राइव्हवरील रस्त्यावर उंच लाटांच्या पाण्यात लोक भिजताना. (पीटीआय फोटो)
    1/9

    मुंबईत या पावसाळ्यातील सर्वात जास्त भरती-ओहोटीच्या वेळी मरीन ड्राइव्हवरील रस्त्यावर उंच लाटांच्या पाण्यात लोक भिजताना. (पीटीआय फोटो)

  • 2/9

    मुंबईतील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर भरती-ओहोटीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावरील लाटा स्टॉलवर आदळल्या. या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती-ओहोटी शहरात पाहायला मिळाली. (पीटीआय फोटो)

  • 3/9

    पश्चिम बंगालमधील नादिया येथे हुगळी नदीवर बोटीवर उभे राहून पावसाळ्यातील काळे ढग आकाशात भरून येत असताना मुले पतंग उडवताना पाहायल मिळाले. (पीटीआय फोटो)

  • 4/9

    जयपूरमध्ये पावसाळ्यात मोर दिसले. (एएनआय फोटो)

  • 5/9

    भोपाळमध्ये पावसाळा सुरु झाल्याने रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी ठेवलेल्या रंगीबेरंगी छत्र्यांचे प्रदर्शन. (एएनआय फोटो)

  • 6/9

    नवी दिल्लीच्या आकाशात पावसाळी ढग जमा होत असताना एक मुलगा त्याच्या घराच्या छतावरून पतंग उडवताना. (एपी फोटो)

  • 7/9

    नवी दिल्लीच्या आकाशात मान्सूनचे ढग जमा झाले तो फोटो. (एपी फोटो)

  • 8/9

    हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बियास नदी दुथडी भरुन वाहत आहे. (पीटीआय फोटो)

  • 9/9

    नवी दिल्लीत पावसाच्या सरींमध्ये प्रवासी रस्ता ओलांडताना. (पीटीआय फोटो)

TOPICS
पाऊसRainमराठी बातम्याMarathi News

Web Title: Monsoon rains drench people from across india thunderstorms bring sigh of relief in pics spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.