• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. food and drug administration suspended licence of pune s cafe goodluck temporarily after video viral spl

Cafe Goodluck Pune Controversy: गुडलक कॅफेला एफडीएचा दणका; खवय्यांच्या जीवाशी खेळणे पडले महागात, परवाना तात्पुरता निलंबित

Cafe Goodluck Glass Piece Controversy: गुडलक कॅफेमध्ये बन मस्कापाव, इराणी चहा व इतर पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची रीघ लागलेली असते.

Updated: July 14, 2025 15:49 IST
Follow Us
  • Cafe Goodluck Glass Piece Controversy
    1/9

    Pune Cafe Goodluck Loses Licence: पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेला आता टाळं ठोकण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित केल्याची माहिती आहे. (Photo: flavours.and.journeys: Instagram)

  • 2/9

    काही दिवसांपूर्वीच एफ सी रोडवरील या गुडलक कॅफेत बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळून आले होते. परंतू हॉटेल मालकाने, हॉटेल दुरुस्तीच्या कामामुळे कॅफे बंद ठेवण्यात आला असल्याचे सांगितले आहे, तसा फलक बाहेर लावण्यात आला आहे. (Photo: flavours.and.journeys/Instagram)

  • 3/9

    काय घडलेलं?
    ३ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक जोडपं कॅफेमध्ये पोहोचलं होतं, बन मस्क्याची त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर त्यांच्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आला होता. (Photo: flavours.and.journeys/Instagram)

  • 4/9

    या व्हायरल व्हिडिओची दखल घेत एफडीएने ने Goodluck Cafe ची तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅफेमध्ये अनेक अस्वच्छ गोष्टी आढळल्या. त्यामुळे एफडीएने तातडीने कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे कॅफेच्या ग्राहकांमध्ये आणि पुणेकरांमध्ये चर्चा सुरू आहे. (Photo: flavours.and.journeys/Instagram)

  • 5/9

    त्या व्हिडिओनंतर गुडलक कॅफेबद्दल सोशल मीडियावर रोष व्यक्त करण्यात येत होता. (Photo: flavours.and.journeys/Instagram)

  • 6/9

    का प्रसिद्ध आहे गुडलक कॅफे?
    गुडलक कॅफे हा पुण्यातल्या खाद्यप्रेमींसाठीचे एक प्रसिद्ध व आवडते ठिकाण आहे. (Photo: flavours.and.journeys/Instagram)

  • 7/9

    गुडलक कॅफेमध्ये बन मस्कापाव, इराणी चहा व इतर पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची रीघ लागलेली असते. (Photo: flavours.and.journeys/Instagram)

  • 8/9

    मात्र याच गुडलक कॅफेच्या बन मस्कामध्ये चक्क काचेचा तुकडा आढळून आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Photo: flavours.and.journeys/Instagram)

  • 9/9

    हेही पाहा- Wimbledon 2025: साराने पहिल्यांदा पाहिली विम्बल्डन स्पर्धा; आई वडिलांबरोबरचा सेल्फी ते हटके कॅप्शन चर्चेत…

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग फोटोTrending PhotoपुणेPuneमराठी बातम्याMarathi News

Web Title: Food and drug administration suspended licence of pune s cafe goodluck temporarily after video viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.