Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. maharashtra first blind govinda team nayan foundation dahi handi 2025 inspirational journey svk

Photos : महाराष्ट्रातील पहिलं दृष्टीहीन गोविंदा पथक; ‘नयन फाऊंडेशन’च्या सरावाला प्रेरणादायी सुरुवात; पाहा फोटो

दृष्टी नसतानाही आत्मविश्वासाने मानवी थर रचणाऱ्या ‘नयन फाऊंडेशन’च्या तरुणांची प्रेरणादायी वाटचाल; सामाजिक समावेशनाचा अनोखा संदेश

Updated: July 30, 2025 18:53 IST
Follow Us
  • Nayan Foundation
    1/8

    मुंबई आणि आसपासच्या परिसरात दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या वर्षीही ‘नयन फाऊंडेशन’ गोविंदा पथकाने मोठ्या उत्साहात आपल्या सरावाला सुरुवात केली आहे.

  • 2/8

    ‘नयन फाऊंडेशन’ हे महाराष्ट्रातील पहिलं दृष्टीहीन गोविंदा पथक असून, त्यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण सादर केलं आहे.

  • 3/8

    दृष्टी नसतानाही उत्साह, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या जोरावर ‘नयन फाऊंडेशन’च्या या तरुण-तरुणींकडून मानवी थर रचण्याचा धाडसी प्रयत्न केला जात आहे.

  • 4/8

    ‘नयन फाऊंडेशन’ची स्थापना महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे २०१० रोजी करण्यात आली. ‘लोग साथ आ गए और कारवां बनता गया…’ या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या या संस्थेनं आजवर अनेक अंध तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य केलं आहे.

  • 5/8

    या प्रवासात अनेक स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला. कोणी प्रशिक्षण दिलं, कोणी मार्गदर्शन केलं, तर कोणी थरात सहभागी होऊन पाठीशी उभं राहिलं.

  • 6/8

    सन २०१३ मध्ये ‘नयन’च्या पथकानं दहीहंडी उत्सवात पहिल्यांदा मानवी थर रचले होते.

  • 7/8

    ‘नयन’ फाऊंडेशनचा हा उपक्रम केवळ मनोरंजन किंवा साहसापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक समावेशनाचा खरा अर्थ सांगतो.

  • 8/8

    या गोविंदा पथकातील दृष्टीहीन बांधवांची जिद्द पाहून, आधारिका फाऊंडेशन विशेष सहकार्य करत आहे.

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Maharashtra first blind govinda team nayan foundation dahi handi 2025 inspirational journey svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.