Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. total lunar eclipse 7 september 2025 photos blood moon rises lights up the sky asc 95

Photos | आकाशात रात्रभर रंगला सावल्यांचा खेळ! संपूर्ण देशाने अनुभवलं खग्रास चंद्रग्रहण

Lunar Eclipse : भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू झालेलं हे ग्रहण रात्री १ वाजून २६ मिनिटांनी संपलं.

September 8, 2025 10:04 IST
Follow Us
  • Total Lunar Eclipse Blood Moon 7 september 2025
    1/10

    वैदिक ज्योतिषानुसार रविवारी (७ सप्टेंबर) या वर्षातील अखेरचं चंद्रग्रहण पाहायला मिळालं. (PC : Arul Horizon/TIEPL)

  • 2/10

    भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू झालेलं हे ग्रहण रात्री १ वाजून २६ मिनिटांनी संपलं. (PC : Arul Horizon/TIEPL)

  • 3/10

    हे चंद्रग्रहण तब्बल ३ तास २८ मिनिटं चाललं. (PC : Arul Horizon/TIEPL)

  • 4/10

    भारतावरही या खगोलीय घटनेचा प्रभाव दिसून आल्यामुळे आपल्या देशातही या ग्रहरणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. (PC : Arul Horizon/TIEPL)

  • 5/10

    हे ग्रहण अस्‍ट्रालिया, आशिया, आफ्रिका आणि युरोपमधून स्पष्टपणे पाहता आलं. (PC : Arul Horizon/TIEPL)

  • 6/10

    कुठल्याही उपकरणांशिवाय भारतातून हे चंद्रग्रहण पाहता आलं. (PC : Arul Horizon/TIEPL)

  • 7/10

    या चंद्रग्रहणाला “ब्लड मून” म्टटलं जातं. (PC : Arul Horizon/TIEPL)

  • 8/10

    पूर्ण चंद्रग्रहणात चंद्र भूमीच्या छायेत वावरतो आणि पृथ्वीच्या वायुमंडलातून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे लालसर रंगात दिसून येतो. (PC : Arul Horizon/TIEPL)

  • 9/10

    चंद्रग्रहणाला सुरुवात होण्यापूर्वी रात्रीच्या वेळी ढग लालसर झाले होते. (PC : Arul Horizon/TIEPL)

  • 10/10

    त्यानंतर चंद्र देखील लालसर झाला अन् ग्रहणाला सुरुवात झाली. (PC : Arul Horizon/TIEPL)

TOPICS
ग्रहPlanetचंद्रMoonचंद्र ग्रहण २०२४Lunar Eclipse 2024मराठी बातम्याMarathi News

Web Title: Total lunar eclipse 7 september 0 5 photos blood moon rises lights up the sky asc 95

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.