• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. dasara 2025 what to do on this auspicious day follow these traditional rituals early morning sdn

Dasara 2025: आपट्याची पानं, शस्त्र पूजा…; दसऱ्याच्या दिवशी नक्की काय करावे?

दसऱ्याचा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी कोणतेही नवीन कार्य, व्यवसाय किंवा खरेदी सुरू करणे चांगले मानले जाते.

Updated: September 30, 2025 13:31 IST
Follow Us
  • Dasara 2025 What To Do On This Day
    1/10

    दसऱ्याचा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.

  • 2/10

    दसऱ्याचा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी कोणतेही नवीन कार्य, व्यवसाय किंवा खरेदी सुरू करणे चांगले मानले जाते.

  • 3/10

    सकाळी स्नान करून घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा.

  • 4/10

    या दिवशी अपराजिता देवीची पूजा करण्याची प्रथा आहे, जी विजयाची आणि सामर्थ्याची देवी मानली जाते.

  • 5/10

    दसऱ्याला आपट्याच्या पानांची (जे ‘सोनं’ म्हणून ओळखले जातात) पूजा केली जाते.

  • 6/10

    वीरतेचं प्रतीक म्हणून शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे.

  • 7/10

    यात पूर्वीच्या काळातील शस्त्रे आणि आताच्या काळात वापरात असलेल्या वाहनांची (गाड्यांची), तसेच विद्या आणि कामाच्या साधनांची (उदा. पुस्तके, वह्या, लॅपटॉप, कामाच्या फाईल्स) पूजा केली जाते.

  • 8/10

    नवरात्रीत घटस्थापना केली असल्यास, या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

  • 9/10

    अनेक ठिकाणी सायंकाळी रावण दहन केले जाते, जे असत्यावर सत्याचा विजय दर्शवते.

  • 10/10

    (Disclaimer- वरील माहिती केवळ श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. लोकसत्ता कोणत्याही माहितीचे समर्थन करत नाही.)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingदसरा २०२५Dasara 2025

Web Title: Dasara 2025 what to do on this auspicious day follow these traditional rituals early morning sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.