-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी केले लक्ष्मी पूजन; पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा सोबत उपस्थित होत्या.
-
मुंबईतील वर्षा निवासस्थानी या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजनाच्या विधीने श्री लक्ष्मीमाता आणि श्री गणेशाची पूजा व आरती केली.
-
देवेंद्र फडणवीस यांनी देवी महालक्ष्मीकडे महाराष्ट्राच्या समृद्धी आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
-
अमृता फडणवीसचा पारंपरिक आणि एलिगंट लूक लक्ष्मीपूजनात लक्ष वेधून घेत होता.
-
मुलगी दिविजा फडणवीसने साजेसा पारंपरिक पोशाख घालून पूजेत सहभागी झाली.
-
पूजेच्या वेळी फडणवीस कुटुंबाने भक्तिभावाने हात जोडून लक्ष्मीमातेची पूजा केली.
-
या दिवशी वर्षा निवासस्थान फुलांच्या सजावटीने आणि शुभ मुहूर्ताने वातावरण आनंदमय बनले.
-
संपूर्ण कुटुंबाने दिवाळीच्या आनंदाच्या पारंपरिक कार्यक्रमात सहभागी होऊन सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस\एक्स)
Photos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पारंपरिक लूकमध्ये वर्षा निवासस्थानी सहकुटुंब लक्ष्मी पूजन, पाहा फोटो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी लक्ष्मी पूजन; कुटुंबासह भक्तिभावाने केली पूजा
Web Title: Cm devendra fadnavis amruta divija family lakshmi puja traditional look diwali lakshmi poojan svk 05