पुणे : सिंहगड रस्ता, माणिकबाग, गोयलगंगा येथील खाऊ गल्लीमधील ‘प्रेमाचा चहा’ या अमृततुल्यमधे आग लागून सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणली.या घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून कोणीही जखमी झाले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2022 रोजी प्रकाशित
सिंहगड रस्त्यावर खाऊ गल्लीत सिलिंडरचा स्फोट
सिंहगड रस्ता, माणिकबाग, गोयलगंगा येथील खाऊ गल्लीमधील 'प्रेमाचा चहा' या अमृततुल्यमधे आग लागून सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-07-2022 at 11:02 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cylinder blast khau galli sinhagad road event pune print news ysh