पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ मध्यरात्री एमएनजीएलच्या गॅस वाहिनीतून गळती होऊन आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… पुण्यात नऱ्हे भागात भंगार मालाच्या गोदामास आग

हेही वाचा… महाराष्ट्र केसरी स्पर्धा; गतविजेत्या पृथ्वीराजला पुण्याच्या माऊलीचा दणका

सुरक्षेचा उपाय म्हणून एमएनजीएलची एक गॅस वाहिनी बंद करण्यात आली होती. या घटनेची माहिती अग्निशमन दलाने एमएनजीएलच्या तंत्रज्ञांना दिली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. आता या परिसरातील गॅस पुरवठा सुरळीत सुरु करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas supply of mngl disrupted on sinhagad road in pune after midnight pipe leakage fire broke outat midnight pune print news pune print news rbk 25 asj