पुण्यातील मंदिरांप्रमाणेच पुण्यातील तालमींचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागात आपण १७८० साली स्थापन झालेल्या लोखंडे तालमीला भेट देणार आहोत. या तालमीला नाव असेलेले लोखंडे नेमके कोण होते? या तालमीचा नेमका इतिहास काय? हे जाणून घेणार घेऊयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या…

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht punyachi episode 112 know history of punes lokhande talim kvg